• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पिशवीत १ लाख रुपयांची असलेली रोकड चोरटयांनी लांबविली !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 27, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !

भडगाव बसस्थानक परिसरातील प्रकार

भडगाव (प्रतिनिधी) : – येथील बसस्थानक परिसरात एका हॉटेलमध्ये पाणी पिण्यासाठी गेलेल्या वयोवृद्ध व्यक्तीची १ लाख रुपयाचे बंडल असलेली पिशवी लांबवण्याचा प्रकार आज दि. २७ जून रोजी सकाळी ८ वाजता हाती आली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. २७ जून रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास भगवान पाटील हे स्वतः जवळील अंगठी व सोने बँकेत तारण ठेवून बँकेमधून काढलेले १ लाख रुपये त्याच्या जवळील लाल कापडी पिशवीमध्ये ठेवून निघाले होते. पाणी पिण्यासाठी वडगाव बस स्टॅन्ड जवळील हॉटेल भोईराज मध्ये गेले असताना त्यांच्या जवळ असलेल्या अनोळखी इसमाने त्यांची नजर चुकवून हॉटेलमधील मुरमुऱ्याच्या पोत्यावर ठेवलेली पैशांची पिशवी घेऊन पोबारा केला. भगवान धर्मसिंह पाटील )वय ५१, रा. नाचनखेडा) यांचे फिर्यादीवरून भडगाव पोलीस स्टेशन येथे दि. २७ जून रोजी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय जाधव हे करीत आहे.


 

 

Tags: #bhadgaon crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

सावकारांनी दर्शनी भागात व्याजदर फलक लावणे बंधनकारक

Next Post

विशीतल्या तरुणाची कमरेला बंदूक लावून दहशत, शिताफीने झाली अटक !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विशीतल्या तरुणाची कमरेला बंदूक लावून दहशत, शिताफीने झाली अटक !

विशीतल्या तरुणाची कमरेला बंदूक लावून दहशत, शिताफीने झाली अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

May 14, 2026
व्यावसायिकाच्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी मनोज वाणी यांना अटक
1xbet russia

बनावट कागदपत्रांच्या आधारे भू-संपादन प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल

May 14, 2026
धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार !
1xbet russia

धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

May 14, 2026
शिरसोली शिवारात भीषण आग; पावणे दोन एकर मक्याचा चारा खाक, ३ लाखांचे नुकसान
1xbet russia

शिरसोली शिवारात भीषण आग; पावणे दोन एकर मक्याचा चारा खाक, ३ लाखांचे नुकसान

May 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

May 14, 2026
व्यावसायिकाच्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी मनोज वाणी यांना अटक

बनावट कागदपत्रांच्या आधारे भू-संपादन प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon