• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

चोरट्यांची कमाल, पोलिसांची धमाल : तांत्रिक मदतीने तपास करीत मध्य प्रदेशातून शोधून आणला १६ टायर टिप्पर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 27, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

अमळनेर शहरातील चोरीप्रकरणी पोलिसांची १२ तासात कारवाई

अमळनेर ( प्रतिनिधी ) – शहरातील धुळे रस्त्यावरील अनुसया पेट्रोल पंपावरून अज्ञात चोरट्याने ३४ लाख ६१ हजार रुपयांचा टिप्पर चोरून नेल्याची घटना दि.२५ रोजी मध्यरात्री घडली. दरम्यान पोलिसांनी तातडीने पाठपुरावा करत अवघ्या १२ तासात टिप्पर मध्यप्रदेशातून शोधून आणला आहे.

अरुण पुंडलिक पाटील यांचा १६ चाकी टिप्पर (क्रमांक एमएच ४६ बीपी ७४१३) हा वाघोदे येथील चालक संतोष हिरामण जावरे याने वाळू भरण्यासाठी सकाळी नेला होता. वाळूची ट्रिप टाकल्यांनंतर त्याने टिप्पर धुळे रस्त्यावरील अनुसया पेट्रोल पंपावर लावला होता.  दिनांक २६ रोजी सकाळी ६ वाजता चालक संतोष जावरे आणि राहुल राठोड टिप्पर काढायला पंपावर गेले असता त्यांना टिप्पर गायब झाल्याचे आढळून आले. योगेश गुलाब पाटील याने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तांत्रिक मदत व गोपनीय माहितीच्या आधारे अमोल पाटील, निलेश मोरे, गणेश पाटील, प्रशांत पाटील या पोलिसांना टिप्परचा शोध घेण्यासाठी पाठवले. पोलिसांनी पाठलाग करत मध्यप्रदेश गाठले. चोरट्याने टिप्पर बडवाणी जिल्ह्यातील निसारपूर गावाजवळ टिप्पर सोडून पळून गेला होता. पोलिसांनी तेथून टिप्पर ताब्यात घेतला. अवघ्या १२ तासात पोलिसांनी टिप्पर परत मिळवले. मात्र संशयित आरोपी फरार झाला आहे. मुद्देमाल परत मिळाल्याने पोलिसांच्या कारवाईबद्दल कौतुक होत आहे.


 

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

मुसळधार पावसात सॉ मिलसह लगतच्या टपऱ्यांना भीषण आग, ५० लाखांवर नुकसान !

Next Post

दशरथ महाजन अपघात घटनेत  खोटा बनाव उघड, खून करण्याचा प्रयत्न असणाऱ्या तिघांना एलसीबीकडून बेड्या !  

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दशरथ महाजन अपघात घटनेत  खोटा बनाव उघड, खून करण्याचा प्रयत्न असणाऱ्या तिघांना एलसीबीकडून बेड्या !  

दशरथ महाजन अपघात घटनेत  खोटा बनाव उघड, खून करण्याचा प्रयत्न असणाऱ्या तिघांना एलसीबीकडून बेड्या !  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बसमध्ये चढताना तरुणाच्या खिशातून ५० हजार लंपास
1xbet russia

नवीन बसस्थानकावर प्रवाश्याच्या खिश्यातून १ लाख ७ हजारांची रोकड चोरीस

June 29, 2025
कारची दुचाकीला धडक ,१२ वर्षीय मुलगा ठार ;तोंडापुरजवळील घटना
1xbet russia

मालट्रकची दुचाकीला जोरदार धडक, पाळधीचा तरुण गंभीर जखमी

June 29, 2025
पिंप्राळ्यात गॅस सिलिंडरचा काळाबाजार, १९ सिलेंडरसह एकाला अटक
Uncategorized

पिंप्राळ्यात गॅस सिलिंडरचा काळाबाजार, १९ सिलेंडरसह एकाला अटक

June 29, 2025
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

अरेच्चा, जागा तर हडपलीच ; वरतून रिकामी करण्यासाठी मागितली १ कोटीची खंडणी !

June 29, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बसमध्ये चढताना तरुणाच्या खिशातून ५० हजार लंपास

नवीन बसस्थानकावर प्रवाश्याच्या खिश्यातून १ लाख ७ हजारांची रोकड चोरीस

June 29, 2025
कारची दुचाकीला धडक ,१२ वर्षीय मुलगा ठार ;तोंडापुरजवळील घटना

मालट्रकची दुचाकीला जोरदार धडक, पाळधीचा तरुण गंभीर जखमी

June 29, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon