• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 दुर्दैवी घटना, दरवाज्यात वीजप्रवाह उतरल्याने तरुणीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 26, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
 दुर्दैवी घटना, दरवाज्यात वीजप्रवाह उतरल्याने तरुणीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू !

चाळीसगाव तालुक्यात हातले तांडा येथील घटना

चाळीसगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील हातले तांडा येथील १७ वर्षीय तरुणीचा दरवाजात अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि. २५ जून रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

धनश्री साईनाथ राठोड (वय १७ वर्ष रा. हातले तांडा ता. चाळीसगाव) असे मयत तरुणीचे नाव आहे. तिचे वडील साईनाथ काशिनाथ राठोड हे हातमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. तिच्या पश्चात आई, वडील, २ भाऊ असा परिवार आहे.(केसीएन)दि. २५ जून रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास तिचे कुटुंबीय कामावर गेले होते. तर धनश्रीचा भाऊ हा बाहेर गेला असता धनश्री हि दरवाजाला कडी लावायला गेली. तेव्हा अचानक दरवाज्यात विद्युत प्रवाह आल्याने धनश्रीला विजेचा धक्का बसला आणि ती बाजूला फेकली गेली.

दरम्यान, मीटरची वायर कट झाल्यामुळे हा विद्युत प्रवाह उतरला होता अशी माहिती नातेवाईकांकडून मिळाली. दरम्यान, धनश्रीला कुटुंबीयांनी तातडीने चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.(केसीएन)यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. हातमजुरी करणाऱ्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखद घटनेमुळे हातले तांडा गावावर शोककळा पसरली आहे. घटनेप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

Tags: #chalisgaon crime news #jalgaon #jalgaon police #maharashtra
Previous Post

हृदयद्रावक : नैराश्यातून शेतकऱ्याने पेट्रोल टाकून जाळून घेतले, उपचारादरम्यान मृत्यू !

Next Post

जिल्ह्यात जूनमध्ये ८८.६ मिलिमीटर पाऊस, अनेकांच्या पेरण्या बाकी !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जिल्ह्यात जूनमध्ये ८८.६ मिलिमीटर पाऊस, अनेकांच्या पेरण्या बाकी !

जिल्ह्यात जूनमध्ये ८८.६ मिलिमीटर पाऊस, अनेकांच्या पेरण्या बाकी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बसमध्ये चढताना तरुणाच्या खिशातून ५० हजार लंपास
1xbet russia

नवीन बसस्थानकावर प्रवाश्याच्या खिश्यातून १ लाख ७ हजारांची रोकड चोरीस

June 29, 2025
कारची दुचाकीला धडक ,१२ वर्षीय मुलगा ठार ;तोंडापुरजवळील घटना
1xbet russia

मालट्रकची दुचाकीला जोरदार धडक, पाळधीचा तरुण गंभीर जखमी

June 29, 2025
पिंप्राळ्यात गॅस सिलिंडरचा काळाबाजार, १९ सिलेंडरसह एकाला अटक
Uncategorized

पिंप्राळ्यात गॅस सिलिंडरचा काळाबाजार, १९ सिलेंडरसह एकाला अटक

June 29, 2025
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

अरेच्चा, जागा तर हडपलीच ; वरतून रिकामी करण्यासाठी मागितली १ कोटीची खंडणी !

June 29, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बसमध्ये चढताना तरुणाच्या खिशातून ५० हजार लंपास

नवीन बसस्थानकावर प्रवाश्याच्या खिश्यातून १ लाख ७ हजारांची रोकड चोरीस

June 29, 2025
कारची दुचाकीला धडक ,१२ वर्षीय मुलगा ठार ;तोंडापुरजवळील घटना

मालट्रकची दुचाकीला जोरदार धडक, पाळधीचा तरुण गंभीर जखमी

June 29, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon