• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

राज्यपालांच्या हस्ते ८३ पोलीस अधिकारी, अंमलदार यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 26, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
राज्यपालांच्या हस्ते ८३ पोलीस अधिकारी, अंमलदार यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल जळगाव जिल्ह्यातील ५ जणांचा सन्मान

मुंबई /जळगाव (विशेष प्रतिनिधी) :- राष्ट्रपतींनी जाहीर केलेली पोलीस शौर्य पदक, उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते राज्यातील ८३ पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. राजभवन येथील दरबार हॉल येथे झालेल्या पदक अलंकरण सोहळ्यामध्ये २०२१ तसेच २०२२ या दोन वर्षांच्या स्वातंत्र्यदिनी जाहीर झालेली पोलीस पदके देण्यात आली.

यात ४१ पोलीस अधिकारी व जवानांना पोलीस शौर्य पदक, ३ पोलीस अधिकाऱ्यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच ३९ पोलीस अधिकारी व अंमलदारांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदके प्रदान करण्यात आली.पोलीस अलंकरण कार्यक्रमाला गृह राज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, महासमादेशक गृहरक्षक दल रितेश कुमार, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ अर्चना त्यागी, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांसह पोलीस अधिकारी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व गौरविण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.(केजीएन)राज्यपालांच्या हस्ते पदकाने अलंकृत पोलीस अधिकारी व अंमलदारांमध्ये गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये जळगाव जिल्ह्यातील प्रदीप राजाराम चिरमाडे, सुरेश पंडित पाटील हे २ उपनिरीक्षक तर माणिक सोनजी सपकाळे, प्रदीप पंढरीनाथ चांदेलकर या २ सेवानिवृत्त झालेल्या उपनिरीक्षकांचा समावेश आहे.जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहायक फौजदार व सध्या धुळे पोलीस दलात असलेले विजय देवराम पाटील यांचाही सन्मान करण्यात आला आहे.


 

Tags: अंमलदार यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदानराज्यपालांच्या हस्ते ८३ पोलीस अधिकारी
Previous Post

नैराश्यातून २१ वर्षीय तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

तरुणाने शेतात घेतले विषारी औषध, उपचारादरम्यान मृत्यू !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तरुणाने शेतात घेतले विषारी औषध, उपचारादरम्यान मृत्यू !

तरुणाने शेतात घेतले विषारी औषध, उपचारादरम्यान मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फुस लावून पळवून मुलीची विक्री झाल्याने खचलेल्या पित्याचा गळफास लावून मृत्यू
1xbet russia

फुस लावून पळवून मुलीची विक्री झाल्याने खचलेल्या पित्याचा गळफास लावून मृत्यू

June 29, 2025
आप्पासाहेब पाटील यांचा ८१ वा वाढदिवस उत्साहात साजरा
1xbet russia

आप्पासाहेब पाटील यांचा ८१ वा वाढदिवस उत्साहात साजरा

June 29, 2025
आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश
1xbet russia

प्रवाशांना लुटणार्‍या तृतीयपंथीयांच्या टोळीला लगाम : न्यायालयाने ठोठावली १ महिना कारावासाची शिक्षा 

June 28, 2025
गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई
1xbet russia

बंद घर फोडून ६६ हजार ८०० रूपयांचा ऐवज लांबविला

June 28, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

फुस लावून पळवून मुलीची विक्री झाल्याने खचलेल्या पित्याचा गळफास लावून मृत्यू

फुस लावून पळवून मुलीची विक्री झाल्याने खचलेल्या पित्याचा गळफास लावून मृत्यू

June 29, 2025
आप्पासाहेब पाटील यांचा ८१ वा वाढदिवस उत्साहात साजरा

आप्पासाहेब पाटील यांचा ८१ वा वाढदिवस उत्साहात साजरा

June 29, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon