• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वाहनांच्या बॅटऱ्या चोरणारे दोघे गजाआड, ५३ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 23, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
वाहनांच्या बॅटऱ्या चोरणारे दोघे गजाआड, ५३ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त

भडगाव पोलीस स्टेशनची कामगिरी

भडगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातून वाहनाच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ५३ हजार रुपये किमतीच्या अनेक बॅटऱ्या आणि एक टी.व्ही.एस. कंपनीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. २१ जून रोजी रात्री १० ते २२ जून रोजी पहाटे ५ वाजेच्या दरम्यान नासिर खान रशीद खान (वय ५२, चालक, रा. ग्रीनपार्क कॉलनी, भडगाव) यांच्यासह इतर तक्रारदारांच्या वाहनांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याची तक्रार भडगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास सफौ प्रदीप चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या गोपनीय माहितीच्या आधारे, चोरी केलेल्या गाड्यांच्या बॅटऱ्या भडगाव शहरातील समीर शेख कदीर शेख आणि शोएब सैय्यद मुनव्वर (दोघे रा. ग्रीनपार्क कॉलनी, भडगाव) यांनी चोरल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

माहिती मिळताच, पोलिसांनी समीर शेख आणि शायब सैय्यद यांना ताब्यात घेतले. २२ जून रोजी त्यांना अटक करण्यात आली. पोलीस कोठडीत चौकशी केली असता, त्यांनी ग्रीनपार्कजवळील शाळेतून चोरी केलेल्या बॅटरीजसह इतर ठिकाणांहून चोरलेल्या बॅटऱ्यांची कबुली दिली. आरोपींनी काढून दिलेल्या बॅटऱ्या पोलिसांनी जप्त केल्या. यामध्ये एकसाईड कंपनीच्या विविध गाड्यांच्या आणि ट्रॅक्टरच्या बॅटऱ्या तसेच एक काळ्या रंगाची टी.व्ही.एस. वेगो दुचाकी (क्र. एमएच ०४ एफएक्स १२४७) असा एकूण ६३,००० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ प्रदीप चौधरी, पाहेकॉ निलेश ब्राम्हणकार, पोकॉ प्रवीण परदेशी, पोकॉ अमजद पठाण, पोकॉ सुनील राजपूत यांनी यशस्वीपणे पार पाडली. गुन्ह्याचा पुढील तपास सफौ प्रदीप चौधरी करत आहेत.


 

 

Tags: #bhadgaon crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या अध्यक्षपदी कल्पेश छेडा, सचिवपदी पूजा अग्रवाल

Next Post

महामार्गावर ट्रक-ट्रेलरचा भीषण अपघात, एक जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महामार्गावर ट्रक-ट्रेलरचा भीषण अपघात, एक जखमी

महामार्गावर ट्रक-ट्रेलरचा भीषण अपघात, एक जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील
1xbet russia

भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील

February 11, 2026
गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार
1xbet russia

स्थायी समिती, महिला व बालकल्याणच्या सदस्य निवडीवर होणार चर्चा

February 10, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी
जैन कंपनी

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

February 10, 2026
‘समृद्ध शेती’साठी कृषीदूतांचे मोलाचे मार्गदर्शन
1xbet russia

‘समृद्ध शेती’साठी कृषीदूतांचे मोलाचे मार्गदर्शन

February 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील

भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील

February 11, 2026
गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार

स्थायी समिती, महिला व बालकल्याणच्या सदस्य निवडीवर होणार चर्चा

February 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon