• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

वीज पडून मृत्यू झालेल्या कुटुंबियांना सरकारी दिलासा : २ दिवसांत ८ लाख रुपयांची शासकीय मदत जमा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 19, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
वीज पडून मृत्यू झालेल्या कुटुंबियांना सरकारी दिलासा : २ दिवसांत ८ लाख रुपयांची शासकीय मदत जमा

आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे शासकीय तत्परता

चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – वाघले- कोंगानगर परिसरात शेतात कापूस लावणीचे काम सुरू असताना आकाशातून कोसळलेल्या वीजेच्या जोरदार तडाख्याने एकाच कुटुंबातील तिघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाल्याची अत्यंत दुर्दैवी व काळजाला हादरवणारी घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. आता मताच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यात २ दिवसात ८ लाख रुपयांची मदत जमा करण्यात आली आहे. यासाठी आ. मंगेश चव्हाण यांनी प्रयत्न केले.

या अपघातात दशरथ उदल पवार (वय २४), लखन दिलीप पवार (वय १४), व समाधान प्रकाश राठोड (वय ०९) या तिघा युवकांचा जागीच मृत्यू झाला. तसेच उदल गणपत पवार व दिलीप उदल पवार हे दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयत समाधान प्रकाश राठोड हा देखील मयत दशरथ राठोड याचा शालक होता, १५ दिवसांपूर्वीच दशरथ चा विवाह मयत समाधान याच्या मोठ्या बहिणीशी झाला होता.  सदर घटनेची माहिती मिळताच आ. मंगेश चव्हाण यांनी तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भेट देऊन कुटुंबियांचे व ग्रामस्थांचे सांत्वन करत शासकीय यंत्रणेला तातडीने कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या.

त्यानंतर तालुका प्रशासनाशी समन्वय साधून पंचनामे व इतर प्रशासकीय प्रक्रिया झपाट्याने पूर्ण करण्यात आल्या. त्यामुळे अवघ्या दोनच दिवसांत चाळीसगाव तालुक्यातील दोघा मृत व्यक्तींचे लखन दिलीप पवार, दशरथ उदल पवार यांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाख प्रमाणे एकूण ८ लाख सानुग्रह अनुदान DBT प्रणालीद्वारे थेट बँक खात्यात जमा करण्यात आले. तिसरा मृत युवक समाधान राठोड हा कन्नड तालुक्यातील रहिवासी असल्याने त्याच्या वारसांना तातडीने मदत मिळण्यासाठी कन्नड तहसीलदार यांच्यामार्फत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

शासन पाठीशी… मयतांच्या कुटुंबियांना एकटे पडू देणार नाही – आ. मंगेश चव्हाण

कोंगानगर येथील एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे जो दुखाचा डोंगर पवार कुटुंबावर कोसळला आहे त्याचा विचार देखील करणे शक्य नाही. त्यांचे झालेले नुकसान कधीच न भरून येणारे जरी असले तरी लोकप्रतिनिधी या नात्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करून या कुटुंबाला ८ लाखांची आर्थिक मदत देऊन आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यात इतर शासकीय योजनांच्या माध्यमातून देखील पवार कुटुंबाला आधार देण्यासाठी मी त्यांच्या पाठीशी राहील अशी प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी दिली.


 

Previous Post

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

Next Post

एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन

एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon