• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

भरधाव मालवाहू टेम्पो घाटात उलटली : तरुण ठार, २२ जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 5, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव
0
भरधाव मालवाहू टेम्पो घाटात उलटली : तरुण ठार, २२ जखमी

रावेर तालुक्यातील पाल येथील रात्रीची घटना

जळगाव (प्रतिनिधी) : रावेर तालुक्यातील पाल येथे एका घाटामध्ये गारबर्डी गावाजवळ फैजपूर येथून मध्य प्रदेशामध्ये जात असलेल्या मजुरांच्या मालवाहू टेम्पो वाहनाला भीषण अपघात झाला. भरधाव वाहन घाटामध्ये पलटी होऊन त्यातील एक तरुण जळगावत उपचारादरम्यान मयत झाला असून २२ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जळगावसह इतर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. रावेर पोलीस स्टेशनला अपघाताच्या घटनेची नोंद घेण्यात आली आहे.

अनिल उर्फ अरविंद माका बारेला (वय १९, रा. मलगाव कोठा, ता. जिरण्या जि.खरगोन, मध्य प्रदेश) असे मयत तरुणाचे नाव आहे. फैजपूर येथे मलगाव कोठा गावचे काही मजूर हे मजुरी काम करण्यासाठी आलेले होते. काम आटोपल्यानंतर परत गावी जाण्यासाठी बुधवारी दि. ४रोजी रात्री ८ वाजता ते गावाकडे निघाले होते.(केसीएन)दरम्यान रावेर तालुक्यातील गारबर्डी गावाजवळ असलेल्या एका घाटामध्ये त्यांची भरधाव मालवाहू टेम्पो अचानक चालकाचा ताबा सुटल्यामुळे उलटली. रात्रीच्या अंधारामध्ये कोणाला काहीच समजले नाही. मात्र आजूबाजूच्या ग्रामस्थांना घटना कळताच त्यांनी पोलिसांना खबर दिली. त्यानुसार मिळेल त्या वाहनाने जखमींना पाल येथील आरोग्य उपकेंद्रात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार केले. तर ७ जणांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

उपचार सुरू असताना अनिल बारेला याचा मृत्यू झाला आहे. अनिल बारेला याच्या पश्चात आई-वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे.(केसीएन)मजुरी काम करून त्याचा परिवार कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान अनिलच्या मृत्यूमुळे रुग्णालयात पित्याला शोक अनावर झाला होता. घटनेबद्दल रावेर पोलीस स्टेशनला नोंद घेण्यात आली आहे तर अनिल बारेला याच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला प्राथमिक अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी झालेल्या अनेक अपघातांमुळे जळगाव जिल्हा दिवसभर चर्चेत राहिला. अनिल बारेला याच्या मृत्यूमुळे मलगाव कोठा गावामध्ये शोककळा पसरली आहे.

*जखमींची नावे*
चालक धरम नरोम सिसोदिया (वय २०), भुरीबाई नवा बारीला (वय १८), लाडकीबाई रीछू भिलाला (वय ३०), नुस्तीबाई रिछू भिलाला (वय ५५), सुमलीबाई प्रेमसिंग बारेला (वय ५०), लक्ष्मी सोमसिंग बारेला (वय १६), शेवता वेसासिंग बारेला (वय २५), रूपा कालू बारेला (वय १६), दयाराम कालू बारेला (वय २०),(केसीएन)पार्वती मधू बारेला (वय १२), सविता रामदास बारेला (वय १४) आशा मधू बारेला (वय १६), विकास वेचता बारेला (वय १५), हिरालाल गोरालाल बारीला (वय ३०), सुभान कीछू बारेला (वय ३२), सुरेश चेनसिंग भिलाला (वय १८), विजय अशोक बारेला (वय १५), सायली होवळसिंग बारेला (वय १५), रंजीता संजू बारेला (वय १४), भुरी गोडा बारेला (वय १८) रघुवीर कालू बारेला (वय १८, सर्व रा. कोठा, ता. जिरण्या जिल्हा खरगोन, मध्यप्रदेश) अशी जखमींची नावे आहेत.


Previous Post

व्यावसायिकाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील ६८ कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोगाचा लाभ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध

ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील ६८ कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोगाचा लाभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

अल्पवयीन मुलीचे लग्न लावून केले गर्भवती : सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल

June 8, 2025
अट्टल चोरट्यास शिताफीने अटक ; अनेक चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता
1xbet russia

एरंडोल पोलिसांकडून दुचाकी चोरटा अखेर गजाआड

June 8, 2025
‘वारी’ म्हणजे अंतर्मनाचा प्रवास –  पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे चांदसर दिंडी सोहळ्यात भावनिक मनोगत
1xbet russia

‘वारी’ म्हणजे अंतर्मनाचा प्रवास –  पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे चांदसर दिंडी सोहळ्यात भावनिक मनोगत

June 8, 2025
मुलाला मेसेज करून पित्याची आजाराला कंटाळून आत्महत्या
1xbet russia

मुलाला मेसेज करून पित्याची आजाराला कंटाळून आत्महत्या

June 7, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त

अल्पवयीन मुलीचे लग्न लावून केले गर्भवती : सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल

June 8, 2025
अट्टल चोरट्यास शिताफीने अटक ; अनेक चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता

एरंडोल पोलिसांकडून दुचाकी चोरटा अखेर गजाआड

June 8, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon