• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तरुणीवर अत्याचार करून व्हिडीओ बनवत ब्लॅकमेलिंग

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 28, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव
0
धक्कादायक : नराधम पित्याने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

बोदवडच्या तरुणीवर जळगाव शहरात अतिप्रसंग

बोदवड प्रतिनिधी : शहरातील २२ वर्षीय मुलगी बाहेरगावी शिक्षण घेत असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून गौरव मुकुंदा साठे (वय २३, रा. बोदवड) याने ओळख निर्माण करत या तरुणीस जळगाव येथे एका हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार केला. अत्याचार करत असतानाचे फोटो काढले व व्हिडीओही केला. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत या तरुणीकडून वेळोवेळी ऑनलाइन अॅपच्या माध्यमातून रक्कमही उकळली. बोदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वारंवार होणाऱ्या पैशाच्या मागणीने त्रासून या तरुणीने याबाबत तिच्या आईकडे कैफियत मांडली. यानंतर आई व वडिलांनी तरुणीला विश्वासात घेतले असता तिने सर्व माहिती त्यांना दिली. ही माहिती बोदवड पोलिसांना दिली असता, रात्री उशिरापर्यंत या बाबत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. दरम्यान, तरुणीच्या आई-वडिलांना व मुलाला जिवे ठार करण्याची धमकीही आल्याचे सांगण्यात आले. हा गुन्हा जळगाव पोलिसांच्या हद्दीत घडल्याने याबाबत शून्य क्रमांकने गुन्हा जळगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.


 

 

Previous Post

झोपडीला अचानक लागली आग : तरुणाचा संसार जळून खाक

Next Post

गो. से. हायस्कूलमध्ये दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गो. से. हायस्कूलमध्ये दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात

गो. से. हायस्कूलमध्ये दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वृद्धेला लुटले! घरात शिरून सोन्याचे दागिने, रोकडची जबरी चोरी
1xbet russia

वृद्धेला लुटले! घरात शिरून सोन्याचे दागिने, रोकडची जबरी चोरी

April 22, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप
1xbet russia

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

April 22, 2026
महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग
1xbet russia

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत

April 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वृद्धेला लुटले! घरात शिरून सोन्याचे दागिने, रोकडची जबरी चोरी

वृद्धेला लुटले! घरात शिरून सोन्याचे दागिने, रोकडची जबरी चोरी

April 22, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon