• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नैराश्यातून तरुणाने पिले विषारी औषध ; उपचारादरम्यान झाला मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 26, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
नैराश्यातून तरुणाने पिले विषारी औषध ; उपचारादरम्यान झाला मृत्यू

भुसावळ तालुक्यातील शिंदी येथील घटना

जळगाव  ( प्रतिनिधी ) –  भुसावळ तालुक्यातील शिंदी येथे एका तरुणाने विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात उपचार झाल्यानंतर रविवारी जळगाव शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

आकाश अशोक चव्हाण (वय २२ रा. शिंदी ता. भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई, लहान बहीण, आजोबा यांच्यासह राहत होता. आई हातमजुरी करून उदरनिर्वाह करीत होती. (केसीएन) तर बहिणीचे शिक्षण चालू होते. मयत आकाश चव्हाण हा पुणे येथे काम करून शिक्षण घेत होता. दरम्यान काही दिवसांपूर्वी आकाशने विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

दरम्यान,  रविवारी भुसावळ येथील डॉक्टरांनी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात घालवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार रुग्णालयात दाखल झाल्यानंतर मध्यरात्री उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला आहे. यावेळी कुटुंबीयांनी शोक व्यक्त केला. घटनेमुळे शिंदी तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.


 

 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

नोकरी याचक न होता नोकरी दाते व्हा – मनोहरलाल अग्रवाल

Next Post

भरधाव कारच्या धडकेत गंभीर जखमी दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरधाव कारच्या धडकेत गंभीर जखमी दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू !

भरधाव कारच्या धडकेत गंभीर जखमी दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशिराबादमध्ये गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगाराला अटक
1xbet russia

नशिराबादमध्ये गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगाराला अटक

April 20, 2026
गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसांसह दोघांना चोपडा परिसरातून अटक
1xbet russia

गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसांसह दोघांना चोपडा परिसरातून अटक

April 20, 2026
पोलिसांवर कोयता घेऊन धावून आला, पोलीस स्टेशनमध्ये तरुणाने केली तोडफोड
1xbet russia

पोलिसांवर कोयता घेऊन धावून आला, पोलीस स्टेशनमध्ये तरुणाने केली तोडफोड

April 20, 2026
काचेची बाटली डोक्यात मारून डेअरी दुकानदाराला केले जखमी
1xbet russia

जळगावात भांडण सोडवायला गेलेल्या तरुणावर तलवारीने हल्ला

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशिराबादमध्ये गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगाराला अटक

नशिराबादमध्ये गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगाराला अटक

April 20, 2026
गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसांसह दोघांना चोपडा परिसरातून अटक

गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसांसह दोघांना चोपडा परिसरातून अटक

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon