• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

नोकरी याचक न होता नोकरी दाते व्हा – मनोहरलाल अग्रवाल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 26, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
नोकरी याचक न होता नोकरी दाते व्हा – मनोहरलाल अग्रवाल

जळगाव  ( प्रतिनिधी ) –  नोकरी याचक न होता नोकरी दाते व्हा असे मागर्दर्शन स्वदेशी जागरण मंच व स्वावलंबी भारतचे क्षेत्र प्रमुख मनोहरलाल अग्रवाल यांनी युवकांना मार्गदर्शन करतांना  केले.ते गोदावरी आय एम आर महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत  होते.

विद्यार्थी आणि युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वदेशी जागरण मंच व स्वावलंबी भारत तर्फे गोदावरी आय एम आर महाविद्यालयात २६ रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर प्रमुख मार्गदर्शक मोहनलाल अग्रवाल,  स्वदेशी जागरण मंच व स्वावलंबी भारतच क्षेत्र प्रमुख, गोदावरी आय एम आर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत वारके , डॉ . युवराज परदेशी प्रांत संयोजक ,  योगिताताई  मालवी  , प्रांत महिला समानव्यक , विशाल भोळे जिल्हा संयोजक , अजिंक्य तोतला संपर्क प्रमुख  उपस्थित होते.

डॉ. प्रशांत वारके सरांनी प्रास्ताविक करतांना या कार्यक्रमाची आवश्यकता बद्दल माहिती दिली.  आपल्या कौशल्याचा वापर यावेळी  मनोहरलाल अग्रवाल यांनी आपल्या मार्गदर्शनात सरकार सर्वांना  नोकरी देऊच शकत नाही. युवकांनी स्वतःच रोजगार निंर्मितीचा विचार केला पाहिजे . तुम्ही नोकरीचे याचक होण्यापेक्षा नोकरी देणारे दाते व्हा. व्यावसायिक सरकारला कर देऊन देशाची अर्थ व्यवस्था बळकट करतात. स्व:ताचा  व्यवसाय सुरु करण्यासाठी उच्च शिक्षणच घेतलेले पाहिजे असे नाही. अनेक अल्प शिक्षित यशस्वी व्यावसायिक आहे. वडिलांच्या व्यवसायत मदत करून आपण स्वतःची आणि व्यवसायाची वृद्धी करतो. उद्योग करतांना  कमर्चारी हे बॅकबोन आहेत हे कायम लक्षात ठेवावे. कर्मचारी सुखी तर मालक सुखी हे धोरण उद्योग  मोठा करण्यास महत्वाची भूमिका ठरते हे त्यांनी उदाहरणांसह  सांगितले. उपस्थित युवकांनी नोकरी दाते होऊन देशाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यास योगदान देऊ असा निर्धार यावेळी केला .

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

अपघातात पाय गमावलेल्या रुग्णाचे यशस्वी पुनर्वसन

Next Post

नैराश्यातून तरुणाने पिले विषारी औषध ; उपचारादरम्यान झाला मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नैराश्यातून तरुणाने पिले विषारी औषध ; उपचारादरम्यान झाला मृत्यू

नैराश्यातून तरुणाने पिले विषारी औषध ; उपचारादरम्यान झाला मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!
1xbet russia

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट
1xbet russia

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026
केशवस्मृती प्रतिष्ठानला ‘अमर ऊर्जा पुरस्कार २०२५’ प्रदान
1xbet russia

केशवस्मृती प्रतिष्ठानला ‘अमर ऊर्जा पुरस्कार २०२५’ प्रदान

April 20, 2026
नशिराबादमध्ये गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगाराला अटक
1xbet russia

नशिराबादमध्ये गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगाराला अटक

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!