• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सेवा पंधरवडा : पहिल्याच आठवड्यात जळगाव परिमंडलात २०३७ नवीन वीज जोडण्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 7, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
वीजबिलासोबत अतिरिक्त सुरक्षा ठेव भरणा करण्याचे महावितरणचे आवाहन

महावितरणकडून नावात बदलाची ८८४ पैकी ८६२ प्रकरणे निकाली

जळगाव (प्रतिनिधी) :- राज्यात महावितरणतर्फे सेवा पंधरवाडा अभियान राबविण्यात येत आहे. यात वीजग्राहकांना तत्काळ वीज जोडणी आणि ग्राहकांच्या नावात बदलांची प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढण्यात येत आहेत. जळगाव परिमंडलातही सेवा पंधरवाडा प्रभावीपणे राबविण्यात आला आहे.

जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांचा समावेश असणाऱ्या जळगाव परिमंडलात नावात बदल करण्यासाठी ८८४ अर्ज वीज ग्राहकांनी केले होते. पैकी पंधरवाड्याच्या पहिल्याच आठवड्यात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत शंभर टक्के प्रकरणी निकाली काढण्यात आली असून धुळ्यात ८९ तर नंदुरबार जिल्ह्यांत ४१ अर्ज निकाली काढून ग्राहकांच्या नावात बदल करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातूनही ७५४ अर्ज होते. ७३२ अर्ज निकाली काढण्यात आली असून २२ अर्जही लवकरच निकाली काढण्यात येतील.

राज्यातील जनतेला विविध नागरी सेवा विहित कालावधीत उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाने सेवा हक्क कायदा देण्यासाठी अमंलात आणला आहे. त्याची प्रभावी अमंलबजावणी करण्याचे निर्देश महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाने दिले आहेत. त्यानुसार जळगावचे मुख्य अभियंता आय.ए.मुलाणी यांनी जळगाव परिमंडलात सेवा पंधरवाडाची प्रभावी अमंलबजावणी करण्याच्या सुचना सर्व क्षेत्रिय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार परिंमडलात घरगुती ग्राहकांना तत्काळ वीज जोडण्या देण्यात येत आहेत. जळगाव जिल्ह्यांत २९४७ प्राप्त अर्जापैकी ९५२ नवीन ग्राहकांना जोडण्या देण्यात आल्या आहेत. १९९५ जोडण्या देण्याचे काम सुरु आहे.

धुळे जिल्ह्यात घरगुती वीजजोडणीसाठी १४४३ जणांचे मागणी अर्ज आहेत, पैकी ८६५ जणांना जोडण्या देण्याचे काम सुरु आहे. नंदुरबार जिल्ह्यांत ३१३ अर्जापैकी २२० जणांना नवीन घरगुती जोडण्या देण्यात आल्या असून उर्वरित ९३ ग्राहकांनाही जोडण्या लवकरच देण्यात येतील, २८ एप्रिल ते १२ मे २०२५ चा कालावधी सेवा हक्क पंधरवाडा राबविण्यात येत आहे.


 

 

Tags: #mahavitaran #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

जागतिक अँकायलोझिंग स्पॉन्डिलायटिस दिनानिमीत्त जनजागृती

Next Post

कंपनीत काम करताना अंगावर पाईप पडून गंभीर जखमी तरुण कामगाराचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कंपनीत काम करताना अंगावर पाईप पडून गंभीर जखमी तरुण कामगाराचा मृत्यू

कंपनीत काम करताना अंगावर पाईप पडून गंभीर जखमी तरुण कामगाराचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोशल मीडियावरून ब्लॅकमेल; तरुणीकडून लाखाची खंडणी उकळली
1xbet russia

सोशल मीडियावरून ब्लॅकमेल; तरुणीकडून लाखाची खंडणी उकळली

May 21, 2026
नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला
1xbet russia

नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला

May 21, 2026
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश !
1xbet russia

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश !

May 21, 2026
मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष; तरुणाची 7 लाखांची फसवणूक
1xbet russia

मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष; तरुणाची 7 लाखांची फसवणूक

May 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सोशल मीडियावरून ब्लॅकमेल; तरुणीकडून लाखाची खंडणी उकळली

सोशल मीडियावरून ब्लॅकमेल; तरुणीकडून लाखाची खंडणी उकळली

May 21, 2026
नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला

नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला

May 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon