• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तरुणाची नैराश्यातून विषारी औषध घेऊन आत्महत्या, उपचारादरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 4, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
तरुणाची नैराश्यातून विषारी औषध घेऊन आत्महत्या, उपचारादरम्यान मृत्यू

जामनेर तालुक्यातील एकुलती येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : जामनेर तालुक्यातील एकुलती येथे एका तरुण शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना दि.२ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. पहूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

शुभम गणेश शेवाळे (वय १९, रा.एकुलती ता. जामनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई-वडील भाऊ यांच्यासह गावात राहत होता. शुभम आणि त्याचे वडील गणेश शेवाळे हे शेतीकाम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. (केसीएन)बुधवार दि. ३० एप्रिल रोजी रात्री ११ वाजता कुठल्यातरी नैराश्यातून शुभम याने विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरू असताना शुक्रवार दि. २ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. यामुळे एकुलती गावात शोककळा पसरली असून पहूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.


 

 

Tags: #jamner crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

आकाश भावसार खून प्रकरणातील चौघांना अटक, जळगाव एलसीबीची २४ तासांत कामगिरी

Next Post

कर्जाचा डोंगर झाल्याने पशुपालकाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कर्जाचा डोंगर झाल्याने पशुपालकाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

कर्जाचा डोंगर झाल्याने पशुपालकाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेअर मार्केटमध्ये नफ्याचा फंडा ; निवृत्त कर्मचाऱ्याला ५३ लाखांचा गंडा
1xbet russia

पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून माजी सैनिकाला १० लाखांचा गंडा

July 25, 2026
आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात
1xbet russia

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
फायटरने मारहाण करीत तरुणाची सोन्याची चैन, रोकड लांबवली
Uncategorized

जामनेर येथे ९१ हजारांचे डी.आय. पाईप चोरी

July 25, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

जामनेर–नांद्रा प्रवासादरम्यान एसटी बसमध्ये वृद्धाचे ६६ हजारांचे मंगळसूत्र लांबवले; जामनेर पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

July 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेअर मार्केटमध्ये नफ्याचा फंडा ; निवृत्त कर्मचाऱ्याला ५३ लाखांचा गंडा

पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून माजी सैनिकाला १० लाखांचा गंडा

July 25, 2026
आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon