• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार,  व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात*

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 4, 2025
in जैन कंपनी, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र, विश्व
0
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार,  व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात*

जळगाव (प्रतिनिधी) :- गांधी रिसर्च फाऊंडेशन, जळगाव यांच्या वतीने आयोजित सात दिवसीय निवासी युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिराला आज दि. 4 मे रोजी उमर्टी (ता. चोपडा) येथील पा.रा.भादले आदिवासी आश्रमशाळा येथे उत्साही वातावरणात सुरुवात झाली. शिबिराचा शुभारंभ महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला सुती हार अर्पण करून व स्वागत गीताने करण्यात आला.

शिबिराचे उद्दिष्ट ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगभूत गुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील नेतृत्वगुण, स्वावलंबन व सामाजिक भान विकसित व्हावे, तसेच त्यांच्यामध्ये नैतिक मूल्यांची रुजवणूक करणे हे आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक मार्गदर्शन मिळत असून, श्रमसंस्कारांमुळे त्यांच्यामध्ये शिस्त, जबाबदारीची जाणीव आणि सेवाभाव निर्माण होतो.  उद्घाटनप्रसंगी शाळेचे संचालक नरेंद्र भादले, सामाजिक कार्यकर्ते अमोल बारेला व पो. पा. प्रल्हाद बारेला यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिबिराच्या उद्दिष्टांची माहिती दिली व शुभेच्छा दिल्या.

प्रथम सत्राचे प्रमुख वक्ते अब्दुल भाई यांनी “युवकांची जबाबदारी काय?” या विषयावर संवादात्मक सत्र घेतले. त्यांनी स्वॉट एक्सरसाइज (SWOT – Strengths, Weaknesses, Opportunities, Threats) द्वारे शिबिरार्थींना आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त केले. तसेच व्यक्तिमत्व घडवताना मूल्ये, संवादकौशल्य, आत्मविश्वास आणि श्रमाचा सन्मान कसा आवश्यक आहे, हे समजावून सांगितले.

या कार्यक्रमात सुधीर पाटील यांनी “श्रम संस्काराचे महत्त्व” पटवून देताना म्हटले की, खऱ्या शिक्षणाचा पाया श्रमातच दडलेला असून, श्रमाच्या माध्यमातूनच जीवनातील मोठमोठे धडे शिकता येतात. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गांधी रिसर्च फाऊंडेशनचे प्रशांत सुर्यवंशी यांनी केले, तर आभारप्रदर्शन चंद्रकांत चौधरी यांनी केले. यावेळी स्वयंसेवक मयूर गिरासे, विक्रम अस्वार आणि परिसरातील रवंजे, खार्यापाडा,  गौर्यापाडा, वैजापूर, उमर्टि येथील ४० शिबिरार्थी विद्यार्थी उपस्थित होते. या सात दिवसांच्या शिबिरात श्रमदान, बौद्धिक सत्रे, प्रात्यक्षिक कार्यशाळा, सांस्कृतिक कार्यक्रम, योग, समूहचर्चा व विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.


 

 

Tags: #jalgaon jain company news #maharashtraगांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे दापोरे जि. प. शाळेत वृक्षारोपणव्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात*
Previous Post

मालवाहू रिक्षाची प्रवासी रिक्षाला धडक : १२ वर्षीय बालिका ठार, ३ जण जखमी

Next Post

तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास
1xbet russia

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

September 22, 2026
एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!
1xbet russia

एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!

September 22, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ

September 22, 2026
संशोधन गुणवत्तेसोबत व्यावसायिक मूल्यांवर भर; गोदावरी आयएमआरमध्ये मार्गदर्शन सत्र डॉ. दिलीप चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन
1xbet russia

संशोधन गुणवत्तेसोबत व्यावसायिक मूल्यांवर भर; गोदावरी आयएमआरमध्ये मार्गदर्शन सत्र डॉ. दिलीप चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन

September 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

September 22, 2026
एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!

एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!

September 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon