• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आंब्याच्या झाडाखाली लपवून ठेवलेले १३ लाखांचे बियाणे जप्त, कृषी विभागाची कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 3, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
आंब्याच्या झाडाखाली लपवून ठेवलेले १३ लाखांचे बियाणे जप्त, कृषी विभागाची कारवाई

चोपडा तालुक्यात तावसे बुद्रुक शिवारात कारवाई

चोपडा (प्रतिनिधी) :  एका शेतात आंब्याच्या झाडाखाली लपवून ठेवलेले तब्बल १२ लाख ७५ हजार रुपये किंमतीचे बोगस कापसाचे बियाणे कृषी विभागाने जप्त केले आहे. संशयित आरोपी जीवनलाल चौधरी असे या शेतकऱ्याचे नाव असून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तालुक्यातील तावसे बुद्रुक शिवारात शुक्रवारी दि. २ मे रोजी दुपारी ४ वाजता हि कारवाई करण्यात आली.

कृषी विभागाला तावसे बुद्रुक शिवारात मोठ्या प्रमाणात बोगस बियाण्यांचा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार कृषी विभागाने तातडीने कारवाई करत जीवनलाल चौधरी यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाखाली झाकून ठेवलेला १२ लाख ७५ हजार रुपये किंमतीचा बोगस कापसाच्या बियाण्यांचा साठा जप्त केला. यापूर्वीही चोपडा तालुक्यात बोगस बियाणे जप्त करण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत आणि नामांकित कृषी केंद्रातूनच परवाना आणि पक्क्या बिलासह बियाणे खरेदी करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. अज्ञात व्यक्तींकडून किंवा घरोघरी फिरून बियाणे खरेदी करू नये, असेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. चोपडा ग्रामीण पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून, बोगस बियाणे पुरवणाऱ्या टोळीचा शोध घेत आहेत.


 

 

Tags: आंब्याच्या झाडाखाली लपवून ठेवलेले १३ लाखांचे बियाणे जप्तकृषी विभागाची कारवाई
Previous Post

सोनसाखळी चोरटे सुसाट : दोन महिलांच्या सोनसाखळ्या लांबविल्या !

Next Post

पाचोऱ्यात रंगणार मंजुषा शिंदे, संविधान मनवरे यांच्या भीम गीतांचा सामना

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पाचोऱ्यात रंगणार मंजुषा शिंदे, संविधान मनवरे यांच्या भीम गीतांचा सामना

पाचोऱ्यात रंगणार मंजुषा शिंदे, संविधान मनवरे यांच्या भीम गीतांचा सामना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवजयंतीनिमित्त जळगावात भव्य रक्तदान शिबिर व एड्स जनजागृती मोहीम
1xbet russia

शिवजयंतीनिमित्त जळगावात भव्य रक्तदान शिबिर व एड्स जनजागृती मोहीम

February 18, 2026
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

कर्जाच्या तणावातून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

February 18, 2026
पोलिसांनी २७०० किमी पाठलाग करून डिझेल चोरांच्या मुसक्या आवळल्या!
1xbet russia

पोलिसांनी २७०० किमी पाठलाग करून डिझेल चोरांच्या मुसक्या आवळल्या!

February 18, 2026
तहसीलदारांनी जप्त केलेल्या वाहनाच्या नंबर प्लेटची अफरातफर !
1xbet russia

बनावट वेबसाईटस्‌, ॲप आणि खोट्या ई-चलन लिंकपासून सावध राहा

February 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिवजयंतीनिमित्त जळगावात भव्य रक्तदान शिबिर व एड्स जनजागृती मोहीम

शिवजयंतीनिमित्त जळगावात भव्य रक्तदान शिबिर व एड्स जनजागृती मोहीम

February 18, 2026
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या

कर्जाच्या तणावातून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

February 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon