• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वडिलांना मारहाण करण्याच्या रागातून झाला गोळीबार, एकास पाचोर्‍यातून अटक !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 25, 2025
in Uncategorized, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
वडिलांना मारहाण करण्याच्या रागातून झाला गोळीबार, एकास पाचोर्‍यातून अटक !

जळगावात रात्रीच्या घटनेत ९ जणांवर गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील एम.जे. कॉलेजमागील परिसरात गुलमोहर कॉलनीजवळ मीनाताई ठाकरे मार्केटजवळ गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता झालेल्या गोळीबार प्रकरणात रामानंदनगर पोलिसांनी पाचोरा इथून एकाला ताब्यात घेतले आहे. तर रामनवमीच्या दिवशी वडिलांना मारहाण केल्याच्या रागातून संशयित आरोपीने हे कृत्य केल्याचे फिर्यादीतून समोर आले आहे.

महेंद्र समाधान सपकाळे (वय २०, रा.प्रबुद्ध नगर, पिप्राळा,जळगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यानेच फिर्यादही दिली आहे. गुरुवारी दि. एप्रिल रोजी रात्री नऊ ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान महेंद्र सपकाळे यांचा मित्र भूषण मनोज अहिरे यांचा वाढदिवस असल्याने त्याचा केक कापण्यासाठी त्याने गुलमोहर कॉलनीतील सेंट जोसेफ शाळेच्या मेन गेट समोर महेंद्र सपकाळे, अक्षय नारायण राठोड, सचिन चौधरी यांना बोलावले होते.(केसीएन)तेथे भूषण अहिरे याचा केक कापत असताना त्या ठिकाणी संशयित आरोपी विशाल भिकन कोळी, वैभव उर्फ धीरज कोळी, भोला भोई व इतर चार ते पाच जण आले.

त्यांनी महेंद्र सपकाळे याला विशाल कोळी म्हणाला की, रामनवमीच्या दिवशी तू माझ्या वडिलांना मारले आहे. मी तुला सोडणार नाही असे सांगून त्याने पाठीमागील बाजूस कंबरेतून बंदूक काढून त्याद्वारे महिंद्रा सपकाळे याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पाठीमागून बाजूस कमरेच्या खाली गोळी झाडली. तर इतर संशयित आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.(केसीएन)विशाल कोळी याने पुन्हा गोळी झाडण्याचा प्रयत्न केला असता सचिन चौधरी व भूषण अहिरे यांनी विशाल कोळी याला ढकलले. त्यात सचिन चौधरी यालाही किरकोळ दुखापत झाली आहे. गोळी झाडल्याचा आवाज झाल्याने तिथे गर्दी जमा झाली.

त्यामुळे संशयित आरोपी पळून गेले. जखमी महेंद्र सपकाळे याने त्याचा मित्र मनोज रमेश भालेराव याला फोन लावून बोलावून घेतले. त्यानंतर जखमीला दुचाकीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.(केसीएन)त्यानुसार संशयित आरोपी विशाल भिकन कोळी, वैभव उर्फ धीरज कोळी, भोला भोई व इतर चार ते पाच जण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान रात्री रामानंदनगर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी पाचोरा इथून नितेश जाधव या संशयित आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.


 

 

Previous Post

खळबळ : जळगावात तरुणावर बेछूट गोळीबार, एक गोळी लागल्याने गंभीर जखमी

Next Post

जळगावात श्रीराम चिट्स फंड कंपनीच्या मॅनेजरसह एजंटवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावात श्रीराम चिट्स फंड कंपनीच्या मॅनेजरसह एजंटवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’
जैन कंपनी

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

April 19, 2026
एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड
1xbet russia

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

April 19, 2026
ट्रकचालकाकडून ५० रुपये घेणाऱ्यासह तिघा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन
1xbet russia

चोपड्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..
जैन कंपनी

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

April 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

April 19, 2026
एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

April 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon