• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खळबळ : जळगावात तरुणावर बेछूट गोळीबार, एक गोळी लागल्याने गंभीर जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 24, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव
0
खळबळ : जळगावात तरुणावर बेछूट गोळीबार, एक गोळी लागल्याने गंभीर जखमी

जळगावातील एम.जे. कॉलेजमागे गुलमोहर कॉलनीत घडली घटना

जळगाव (प्रतिनिधी) : येथील उच्चभ्रू वस्तीत एम.जे. कॉलेज मागील गुलमोहर कॉलनी परिसरात मीनाताई ठाकरे मार्केट येथे रात्री १० वाजता एका तरुणावर गोळीबार करण्यात आला. यामध्ये पोलिसांनी संशयित आरोपीचे नाव निष्पन्न केले असून त्याला ताब्यात घेण्याचे काम सुरू होते.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2025/04/VID-20250424-WA0020.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2025/04/VID-20250424-WA0021.mp4

दादू उर्फ महेंद्र समाधान सपकाळे (वय २२, रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तो परिवारासह पिंप्राळा हुडको परिसरात राहतो. गुरुवारी दि. २४ एप्रिल रोजी रात्री १० वाजता तो एम. जे. कॉलेज मागील मीनाताई ठाकरे मार्केट येथे आला होता. तेथे संशयित आरोपी विशाल कोळी व इतर संशयितांनी रामनवमीला झालेल्या वादातून महेंद्र सपकाळे याच्यावर गोळीबार केला. त्यात महेंद्र यांच्या उजव्या बाजूने कमरेखाली गोळी लागली आहे. तर गोळीबार करून संशयित आरोपी फरार झाले.

घटनेची माहिती रामानंदनगर पोलीस स्टेशनला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यामध्ये अप्पर एसपी अशोक नखाते, डीएसपी संदीप गावित यांनी पाहणी केली. घटना स्थळाजवळ जिवंत गोळी आढळून आली आहे. दरम्यान एलसीबी फरार संशयित आरोपींचा शोध घेत असून शासकीय रुग्णालयामध्ये गर्दी पाहायला मिळाली. प्राथमिक उपचारानंतर दादू सपकाळे याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. रामानंदनगर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करण्याचे प्राथमिक काम सुरू होते.

जखमी व हल्लेखोर हे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.


 

 

Previous Post

सुट्टीवर आलेल्या जवानाचा विहिरीत पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू

Next Post

वडिलांना मारहाण करण्याच्या रागातून झाला गोळीबार, एकास पाचोर्‍यातून अटक !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वडिलांना मारहाण करण्याच्या रागातून झाला गोळीबार, एकास पाचोर्‍यातून अटक !

वडिलांना मारहाण करण्याच्या रागातून झाला गोळीबार, एकास पाचोर्‍यातून अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon