• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडीत या पुढे बालसंगोपन रजिष्टर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 22, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जिल्हा परिषदेचे “मिशन संजीवनी” अभियान : बांधकाम कंत्राटदारांना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य

मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांचे निर्देश

जळगाव ( प्रतिनिधी ) – बालकांचे आरोग्य उत्तम राहण्यासोबतच बालवयातच बालकांच्या प्रकृतीशी संबंधित सूक्ष्म लक्षणांची नोंद रहावी व बालकांना वेळीच उपचार करणे सोपे जाऊन बालके निरोगी रहावेत, यासाठी या पुढे जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडीत बाल संगोपन रजिष्टर ठेवण्यात येणार आहे.या रजिष्टरमधे बालकाच्या प्रकृतीशी संबंधित  लक्षणांची नोंद करण्यात येणार आहे.या बाबतचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी दिले आहेत.

जळगाव जिल्ह्यात एकूण ३ हजार ४३५ अंगणवाडी आहेत.जिल्ह्यातील अंगणवाडीमधे बालकांच्या आरोग्याशी सबंधित विविध बाबांच्या नोंदी अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांच्या माध्यमातून घेण्यात येतात. या नोंदीमुळे ग्रामीण भागातील बालकांचे आरोग्य चांगले ठेवण्यात मदत होते. त्या सोबतच बालकांमध्ये आजाराशी संबंधित गंभीर लक्षणे आढळून आल्यास वेळेवर उपचार करणे देखील सोपे जाते. मात्र बरेच वेळा बालकांमध्ये आढळणाऱ्या छोट्या लक्षणांकडे दुर्लक्ष होते. काही छोट्या लक्षणांचे रुपांतर पुढे जाऊन गंभीर आजारांमध्ये होण्याची शक्यता असते. त्यामुळे बालकांमधील आरोग्याशी संबंधित विविध लक्षणांवर वेळीच निदान करता यावे व बालकांच्या आरोग्याशी संबंधित भविष्यात उदभवणाऱ्या बाबींना वेळीच आळा घालता यावा यासाठी या पुढे प्रत्येक अंगणवाडीत बालसंगोपन रजिष्टर ठेवण्यात येणार आहे.

त्या सोबतच राष्ट्रीय आरोग्य बाल स्वास्थ मिशन कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक बालकाचा गुगल फॉर्म भरण्यात येणार आहे. या माध्यमातून प्रत्येक बालकाचे प्रकृतीचे अपडेट घेणे शक्य होणार आहे.जळगाव जिल्ह्यात ग्रामीण भागात आणि डोंगरी भागात लहान बालकांमध्ये कुपोषणाची समस्या मोठी आहे. बाल स्वास्थ्य रजिष्टरमुळे लहान वयापासूनच बालकांच्या प्रकृती संदर्भातील सर्व माहिती संकलित होणार असल्याचे कुपोषणाची लक्षणे दिसणाऱ्या बालकांवर उपचार होण्यास मदत होणार आहे.

Tags: जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडीत या पुढे बालसंगोपन रजिष्टर
Previous Post

पारोळा तालुक्यातील ८४ ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण जाहीर : ४३ गावांमध्ये महिलाराज

Next Post

वीजबिलासोबत अतिरिक्त सुरक्षा ठेव भरणा करण्याचे महावितरणचे आवाहन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वीजबिलासोबत अतिरिक्त सुरक्षा ठेव भरणा करण्याचे महावितरणचे आवाहन

वीजबिलासोबत अतिरिक्त सुरक्षा ठेव भरणा करण्याचे महावितरणचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!
1xbet russia

धक्कादायक : पैसे देण्यास नकार दिल्याने पित्याचा काठीसह बेल्टने झोडपून केला खून !

February 16, 2026

महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार
1xbet russia

महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार

February 16, 2026
प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !
1xbet russia

प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !

February 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

धक्कादायक : पैसे देण्यास नकार दिल्याने पित्याचा काठीसह बेल्टने झोडपून केला खून !

February 16, 2026
मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

February 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!