• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने घराला आग, संसारोपयोगी साहित्य जळून खाक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 10, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज


जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : चुलत भावाच्या मुलाच्या लग्नाची तयारी सुरु असतांना अचानक घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट होवून आग लागली. ही घटना बुधवारी १० एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास तालुक्यातील कुसुंबा गावात घडली. या आगीत घरातील सर्व संसारपयोगी वस्तू जळून खाक झाल्या असून यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, जळगाव महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या बंबाने पाण्याचा मारा करुन ही आग आटोक्यात आणली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.

जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात विक्रम शामराव बेलदार यांच्या भाऊबंदीकीतील चुलत काकाच्या मुलाचे लग्न असल्याने त्यांच्या घरामध्ये लग्नाची जय्यत तयारी सुरु होती. दरम्यान, विक्रम बेलदार हे लग्नाच्या खरेदीसाठी जळगावला आले होते. घरी त्यांची पत्नी व मुलगा असतांना अचानक सायंकाळच्या सुमारास त्यांच्या घरातील सिलेंडरने पेट घेतला. काही क्षणातच आगीने रौद्ररुप धारण केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ बेलदार यांच्या घराकडे धाव घेत मिळेल त्या साहित्याने पाण्याचा मारा करुन आग विझविण्याचा प्रयत्न केला.

सिलींडरचा स्फोट होवून लागलेल्या आगीमध्ये विक्रम बेलदार यांच्या घरात लावलेली दुचाकी, टिव्ही, कुलर यासह लग्नासाठी आणलेले कपडे, रोख रक्कम व इतर संसारपयोगी वस्तु जळून खाक झाल्या. तसेच सिलींडरच्या स्फोट इतका जोरात होता की, यामध्ये त्यांच्या घराच्या भिंतींना देखील तडे पडले होते. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. गजू विक्रम बेलदार याने खबर दिली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

केळी बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड, उपाययोजनांना सुरुवात

Next Post

चारचाकी वाहन चोरणाऱ्यांना ८ महिन्यानंतर अटक : यवतमाळ, नागपूर मध्ये पोलिसांची कारवाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
चारचाकी वाहन चोरणाऱ्यांना ८ महिन्यानंतर अटक : यवतमाळ, नागपूर मध्ये पोलिसांची कारवाई

चारचाकी वाहन चोरणाऱ्यांना ८ महिन्यानंतर अटक : यवतमाळ, नागपूर मध्ये पोलिसांची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वे गेट उघडण्याच्या वादातून गेटमनला बेदम मारहाण; शर्ट फाडून केली दमदाटी
1xbet russia

रेल्वे गेट उघडण्याच्या वादातून गेटमनला बेदम मारहाण; शर्ट फाडून केली दमदाटी

July 19, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

स्मार्ट मीटरबाबत शंकानिरसनासाठी महावितरणतर्फे मंगळवारी ग्राहक संवाद मेळावे

July 19, 2026
डिझेल चोरी करणाऱ्या भामट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले !
1xbet russia

जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; लोखंडी कटरने वार करणारे दोघे अटकेत

July 19, 2026
ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

चोपडा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २.१२० किलो गांजासह एक जण जेरबंद, लाखाचा मुद्देमाल जप्त

July 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेल्वे गेट उघडण्याच्या वादातून गेटमनला बेदम मारहाण; शर्ट फाडून केली दमदाटी

रेल्वे गेट उघडण्याच्या वादातून गेटमनला बेदम मारहाण; शर्ट फाडून केली दमदाटी

July 19, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा

स्मार्ट मीटरबाबत शंकानिरसनासाठी महावितरणतर्फे मंगळवारी ग्राहक संवाद मेळावे

July 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon