• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

गुजरातमधून अमरावतीला जाणारा ५० लाखांचा गुटखा पकडला, म्हसवे शिवारात महामार्गावर कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 8, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गुजरातमधून अमरावतीला जाणारा ५० लाखांचा गुटखा पकडला, म्हसवे शिवारात महामार्गावर कारवाई

पारोळा येथे नाशिकच्या आयजी पथकाची स्थानिक पोलिसांसह संयुक्त कारवाई

पारोळा ( प्रतिनिधी ) – पारोळा शहराजवळील राष्ट्रीय महामार्गावर म्हसवे शिवारात अहमदाबाद येथून अमरावती येथे गुटखा, सुगंधित तंबाखू घेऊन जाणाऱ्या कंटेनरवर नाशिक येथील आयजी पथक व पारोळा पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत लाखो रुपयांचे गुटखा व सुगंधी तंबाखू रंगेहाथ पकडले. यात सुमारे ५० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

पारोळा शहराजवळील राष्ट्रीय महामार्गावर गुटखा घेऊन कंटेनर जाणार असल्याची गोपनीय माहितीच्या आधारावर नाशिक येथील आयजी पथक व पारोळा पोलीस सदर म्हसवे येथे
दाखल झाले. यावेळी साधारण सांयकाळी ५ वाजेच्या सुमारास म्हसवे शिवारात (जीजे २३ वाय ९३७३) कंटेनर दाखल झाले असता पोलिसांनी कंटेनरला रोखले. कंटेनरची झाडाझडती घेतली असता पुढील भागात कंटेनरमध्ये प्लास्टिकच्या ताडपत्री, मागील बाजूस ५० ते ६० मोठ्या पोत्यात सुगंधी तंबाखू, गुटखाजन्य पदार्थ ठेवलेल्या अवस्थेत असलेले आढळून आले.

या सुगंधी युक्त तंबाखू गुटख्याची किंमत साधारण ५० लाखाच्या जवळपास असल्याची माहिती मिळाली असून याबाबत कंटेनर ट्रकवरील चालक भरत वीरसिंग वाळवंट (वय ३५, दावत जि. गोधरा, गुजरात) याला ताब्यात घेण्यात आले असून सुगंधी तंबाखू व गुटखाजन्य पदार्थ हा गुजरातमधून महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात उतरणार होता. रात्री उशिरापर्यंत पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस उपनिरीक्षक योगेश महाजन, हेकॉ डॉ. शरद पाटील, अभिजीत पाटील, महेश पाटील, किशोर भोई, आदींनी कारवाई केली. घटनेबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


 

Tags: #parola crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

‘वक्फ’ विधेयक मुस्लिमविरोधी नाही : मंत्री रामदास आठवले

Next Post

जामदा डाव्या कालव्यात वाहून गेलेल्या तरुणाचा शोध लागला,  वेरूळी गावावर शोककळा !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जामदा डाव्या कालव्यात वाहून गेलेल्या तरुणाचा शोध लागला,  वेरूळी गावावर शोककळा !

जामदा डाव्या कालव्यात वाहून गेलेल्या तरुणाचा शोध लागला,  वेरूळी गावावर शोककळा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !
1xbet russia

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon