• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बनावट जन्म-मृत्यू दाखला प्रकरणात २ वकिलांना अटक, तीन दिवसांची कोठडी !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 7, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
महापालिकेतील बनावट जन्म-मृत्यू दाखल्याप्रकरणी ४३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगावातील घटनेप्रकरणी पोलीस अधीक्षकांची माहिती

जळगाव (प्रतिनिधी) : महानगरपालिकेमध्ये जन्म मृत्यू नोंदणीसाठी आलेल्या दाखल्यांमध्ये तहसीलदार यांच्या सही व शिक्क्याचे बनावट अर्ज आल्याप्रकरणी झालेल्या चौकशीत ४३ जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेने प्रकरणाचा तपास करून यातील दोन मुख्य संशयित वकील आरोपींना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2025/04/WhatsApp-Video-2025-04-07-at-8.12.18-PM.mp4

जळगाव महानगरपालिकेमध्ये जन्म-मृत्यू नोंदणी विभागामध्ये तहसील कार्यालयातून ५० दाखल्यांसाठी प्रमाणपत्रे आले होते. या प्रमाणपत्रांवर असलेले तहसीलदार यांचे सही व शिक्के हे बनावट असल्याचा संशय जन्ममृत्यू नोंदणी विभागाला आला होता. याप्रकरणी तहसीलदारांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली होती. या प्रकरणी तहसीलदार शितल राजपूत यांनी चौकशी करून याप्रकरणी नायब तहसीलदार यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात ४३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा बांगलादेशाशी संबंध जोडल्या जात असल्याने शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी वर्ग करण्यात येऊन पोलिसांनी या प्रकरणातील ३५ जणांची तपासणी करण्यात आली.

यात संशयित आरोपी म्हणून वकील शेख मोहम्मद रईस बागवान (रा. शाहूनगर, जळगाव), शेख मोहसीन शेख सादिक मणियार (रा. पिंप्राळा, जळगाव) यांचे नाव निष्पन्न झाले आहे. सर्व ३५ जणांना विविध शासकीय कामकाजासाठी बनावट जन्म-मृत्यू दाखले या वकिलांनी करून दिल्याचे प्रथमदर्शनी तपासात दिसत असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. त्यानुसार वकील शे. मोहम्मद व शे. मोहसीन यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


 

 

Tags: तीन दिवसांची कोठडी !बनावट जन्म-मृत्यू दाखला प्रकरणात २ वकिलांना अटक
Previous Post

झोक्याच्या दोरीला गळफास लावून घेत विवाहितेची आत्महत्या

Next Post

जुनोने जंगलाला आग लागून २२ हेक्टर वनसंपत्तीची हानी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज

जुनोने जंगलाला आग लागून २२ हेक्टर वनसंपत्तीची हानी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

कामाचे पैसे मागितल्याचा राग; तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला, रोख रक्कम लुटण्याचाही प्रयत्न

July 23, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

क्रेडिट कार्डची माहिती चोरून तीन लाखांचा ऑनलाईन गंडा  

July 23, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

सोलर सिस्टीम मंजुरीसाठी दोन हजारांची लाच स्वीकारताना अतिरिक्त कार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात

July 23, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

राज्य उत्पादन शुल्क विभागात सरकारी नोकरीचे आमिष दाखवून १४ लाखांची फसवणूक 

July 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार

कामाचे पैसे मागितल्याचा राग; तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला, रोख रक्कम लुटण्याचाही प्रयत्न

July 23, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा

क्रेडिट कार्डची माहिती चोरून तीन लाखांचा ऑनलाईन गंडा  

July 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon