• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

झोक्याच्या दोरीला गळफास लावून घेत विवाहितेची आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 7, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
झोक्याच्या दोरीला गळफास लावून घेत विवाहितेची आत्महत्या

मुक्ताईनगर शहरातील धक्कादायक घटना

जळगाव (प्रतिनिधी) : विवाहितेने मुलीच्या झोक्याला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दि. ५ एप्रिल रोजी पहाटे मुक्ताईनगर शहरात श्री कॉलनी येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सोनाली गणेश पाटील (वय ३८ वर्षे, रा. पिंप्री नांदु ह.मु. श्री कॉलनी, मुक्ताईनगर) असे मयत विवाहितेचे नाव आहे. पती व २ मुलींसह त्या राहत होत्या. त्यांचे पती खाजगी वाहनावर चालक तर सोनाली ह्या साडी विक्री करून उदरनिर्वाह करीत होत्या.(केसीएन)दरम्यान, शुक्रवारी दि. ४ एप्रिल रोजी घरातील सर्व सदस्य हे रात्री झोपी गेल्यावर शनिवारी दि. ५ एप्रिल रोजी पहाटे सोनाली पाटील यांनी किचनमधील झोक्याच्या दोरीला गळफास लावून आत्महत्या केली.

तिचे पती गणेश यांना जाग आली असता पहाटे ३ वाजता घटना उघड झाली. सोनाली यांना मुलींच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. यावेळी परिवाराने मन हेलावणारा आक्रोश केला. घटनेप्रकरणी मुक्ताईनगर शहरात शोककळा पसरली असून पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: झोक्याच्या दोरीला गळफास लावून घेत विवाहितेची आत्महत्या
Previous Post

गॅसचा भडका उडाल्याने चहाच्या टपरीस लागली आग, एक जखमी

Next Post

बनावट जन्म-मृत्यू दाखला प्रकरणात २ वकिलांना अटक, तीन दिवसांची कोठडी !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महापालिकेतील बनावट जन्म-मृत्यू दाखल्याप्रकरणी ४३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बनावट जन्म-मृत्यू दाखला प्रकरणात २ वकिलांना अटक, तीन दिवसांची कोठडी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एनएसएस विभागातर्फे नाशिराबादेत हरीत यज्ञ उत्साहात
1xbet russia

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एनएसएस विभागातर्फे नाशिराबादेत हरीत यज्ञ उत्साहात

July 23, 2026
मेंदूज्वर झालेल्या १३ वर्षीय बालकावर यशस्वी उपचार
1xbet russia

मेंदूज्वर झालेल्या १३ वर्षीय बालकावर यशस्वी उपचार

July 23, 2026
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

कामाचे पैसे मागितल्याचा राग; तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला, रोख रक्कम लुटण्याचाही प्रयत्न

July 23, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

क्रेडिट कार्डची माहिती चोरून तीन लाखांचा ऑनलाईन गंडा  

July 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एनएसएस विभागातर्फे नाशिराबादेत हरीत यज्ञ उत्साहात

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एनएसएस विभागातर्फे नाशिराबादेत हरीत यज्ञ उत्साहात

July 23, 2026
मेंदूज्वर झालेल्या १३ वर्षीय बालकावर यशस्वी उपचार

मेंदूज्वर झालेल्या १३ वर्षीय बालकावर यशस्वी उपचार

July 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon