• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

लैंगिक अत्याचारातून १६ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म, तरुणाला अटक !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 7, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
लैंगिक अत्याचारातून १६ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म, तरुणाला अटक !

पारोळा तालुक्यातील घटनेने खळबळ

पारोळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिला फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार करून गर्भवती केल्याप्रकरणी रविवारी ६ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता पारोळा पोलीस ठाण्यात नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.

तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही कुटुंबासह राहते. गावात राहणारा सचिन संतोष भोई (वय २१) याने पिडीत मुलीला लग्नाचे आमीष दाखवत मे २०२४ मध्ये फूस लावून पळवून नेले. त्यानंतर तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. या अत्याचारातून पिडीत मुलगी ही गर्भवती राहिली. त्यानंतर हा प्रकार लक्षात आल्यानंतर पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानंतर पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सचिन भोई याच्या विरोधात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच त्याला अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे हे करीत आहे.


 

Tags: #parola crime news #jalgaon #maharashtra #bharat16-varshiy-balikene-balala-jnma
Previous Post

विश्व नवकार दिवसा निम्मित सर्व धर्मीय बंधू भगिनींची जाहिर प्रार्थनेचे आयोजन

Next Post

धक्कादायक, शिक्षिकेची फसवणूक करून लैंगिक अत्याचार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
धक्कादायक, शिक्षिकेची फसवणूक करून लैंगिक अत्याचार

धक्कादायक, शिक्षिकेची फसवणूक करून लैंगिक अत्याचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता
1xbet russia

मातंग समाजासाठी अर्थसहाय्य योजनांचा लाभ घ्यावा

June 22, 2025
विनापरवाना लाकडाची वाहतूक, ट्रकसह मुद्देमाल जप्त
1xbet russia

विनापरवाना लाकडाची वाहतूक, ट्रकसह मुद्देमाल जप्त

June 22, 2025
महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी
1xbet russia

पाचोरा येथे आ. किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम

June 22, 2025
महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी
1xbet russia

जळगावात महावितरणच्या नाट्यस्पर्धेत रत्नागिरीचे ‘आवर्त’ प्रथम, ‘कुसुम मनोहर लेले’ द्वितीय..!

June 22, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता

मातंग समाजासाठी अर्थसहाय्य योजनांचा लाभ घ्यावा

June 22, 2025
विनापरवाना लाकडाची वाहतूक, ट्रकसह मुद्देमाल जप्त

विनापरवाना लाकडाची वाहतूक, ट्रकसह मुद्देमाल जप्त

June 22, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon