• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

धरणगाव नगरपरिषदेच्या अभिनव उपक्रमांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 1, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
धरणगाव नगरपरिषदेच्या अभिनव उपक्रमांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

प्लास्टिक प्रदूषणाला पर्याय “बर्तन बँके”चे कौतुक

धरणगाव  ( प्रतिनिधी ) – गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर धरणगाव नगर परिषदेच्या विविध अभिनव उपक्रमांचे उद्घाटन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव  पालकमंत्री  गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी, “नगर परिषदेच्या या अभिनव उपक्रमांमुळे शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे. प्लास्टिकमुक्ती आणि पुनर्वापराला चालना देणारे हे प्रकल्प राज्यासाठी  प्रेरणादायी ठरतील,” असे गौरवोद्गार काढले. ते धरणगाव येथे नगरपरिषद तर्फे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शहराच्या सौंदर्यीकरणासाठी उड्डाणपूल ते पारोळा नाका या मार्गावरील दुभाजकावर वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच, पर्यावरणपूरक आणि सामाजिक उपयुक्तता वाढवणाऱ्या RRR सेंटर आणि “बर्तन बँक” या उपक्रमांचेही उद्घाटन मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. नगर परिषदेने आपल्या उद्यानाजवळील इमारतीमध्ये सुरू केलेल्या RRR सेंटरच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या घरातील न वापरली जाणारी कपडे, चप्पल, खेळणी, भांडी यांसारख्या वस्तू दान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून त्या गरजूंपर्यंत पोहोचवता येतील.

बर्तन बँक ; प्लास्टिकच्या प्रदूषणाला पर्याय

“बर्तन बँक” उपक्रमामुळे शहरातील विवाह, धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये प्लास्टिकच्या पत्रावळी व ग्लासचा वापर कमी करून स्टीलची भांडी पुरविण्यात येणार आहेत. हा उपक्रम लोकसहभागातून राबविण्यात येत असून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतः ५०० ताटे व ग्लास देण्याचे जाहीर करून जनतेला या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी केले, तर सूत्रसंचालन कार्यालय अधीक्षक भिकन पारधी यांनी केले. याप्रसंगी शिवसेनेचे शहर प्रमुख विलास महाजन, न.पा.चे माजी गटनेते पप्पू भावे, नगरसेवक  वासुदेव चौधरी, विजय महाजन, संजय चौधरी, बुटया पाटील, भानुदास विसावे, देवेंद्र पुर्भे – राजपुत, स्वच्छता निरीक्षक  हैबतराव पाटील, कर निरीक्षक हितेश जोगी, विद्युत अभियंता राहुल तळेले यांच्यासह शिवसेनेचे युवा सेनेचे पदाधिकारी नगरपरिषदेचे कर्मचारी, पदाधिकारी, नागरिक  मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

Tags: #gulabrav patil #shivsena #jalgaon #mharashtra #bharat
Previous Post

अरेरे…अतिक्रमणात पालिकेने घर पाडले, उध्वस्त वृद्धाने घराच्या ढिगाऱ्यावरच आजारी पडल्याने जीव सोडला !

Next Post

बुलडाणाच्या वृद्धाचे पैसे लांबविणाऱ्या तिघांना रिक्षा, रोकडसह अटक !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बुलडाणाच्या वृद्धाचे पैसे लांबविणाऱ्या तिघांना रिक्षा, रोकडसह अटक !

बुलडाणाच्या वृद्धाचे पैसे लांबविणाऱ्या तिघांना रिक्षा, रोकडसह अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !
1xbet russia

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon