• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अरेरे…अतिक्रमणात पालिकेने घर पाडले, उध्वस्त वृद्धाने घराच्या ढिगाऱ्यावरच आजारी पडल्याने जीव सोडला !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 1, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अरेरे…अतिक्रमणात पालिकेने घर पाडले, उध्वस्त वृद्धाने घराच्या ढिगाऱ्यावरच आजारी पडल्याने जीव सोडला !

अमळनेर शहरातील गांधीनगरातील घटना

अमळनेर (प्रतिनिधी) : येथील गांधीनगर भागात नगरपालिकेने अतिक्रमणात काही घरे पाडून टाकली. यामुळे अनेक घरे उजाड झाली. त्यात एका वृद्धाने तर घर पडल्यावरही अतिक्रमणाच्या मलब्यावरच राहायला सुरुवात केली. उघड्यावर ऊन, पाऊस यांचेसोबत राहून वृद्ध आजारी पडला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने अमळनेर शहरात हळहळ व्यक्त होत असून घटनेबद्दल संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

धुडकू सुकलाल मराठे (वय ७०) असे मयत वृद्धाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी अमळनेर पालिकेकडून गांधीनगर येथील अतिक्रमण काढण्यात आले. अनेक कुटुंब उघड्यावर आले. पालिका अतिक्रमण धारकांना टाकरखेडा रस्त्यावर म्हाडा कॉलनीत घरे द्यायला तयार आहे आणि अतिक्रमण धारक म्हाडा मध्ये जायला तयार नाहीत. त्यांना घरे मिळालेली नाहीत असा आरोप अतिक्रमण धारकांनी केला आहे. हा वाद न्यायालयात पोहचला असून न्यायालयाने जैसे थे चे आदेश दिल्याने अतिक्रमण काढलेला मलबा तसाच पडून आहे. अतिक्रमण धारक काही कुटुंब याच ठिकाणी उघड्यावर बस्तान मांडून आहेत. उन्हात दिवस काढायचा असाच नित्यक्रम धुडकू सुकलाल मराठे यांचाही होता.

पत्नी, मुलगी, नातू, नातसून यांचे पालनपोषण बसस्थानकवर टपरी चालवून करत होते. दिवसभर ऊन चटके देत होते. गर्मीमुळे त्रास होत होता. दोन दिवसांपूर्वी धुडकू मराठे आजारी पडले. आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांचे कुटुंबीय त्यांना दवाखाण्यात नेऊ शकले नाही. तब्येत बिघडत चालली होती. आजूबाजूचे लोक विचारपूस करायला आले असता धुडकू मराठे त्यांना, मी येथून हलणार नाही. मेलो तरी चालेल. मला याच ठिकाणी असलेल्या झाडाच्या लाकडात जाळा असे सांगत होते. दगड मातीच्या ढिगाऱ्यावर असलेल्या खाटेवरच ३१ मार्च रोजी रात्री साडे सात वाजेला त्यांनी जीव सोडला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत असून अनेकांचे मन हेलावून गेला.


 

 

Tags: अरेरे...अतिक्रमणात पालिकेने घर पाडलेउध्वस्त वृद्धाने घराच्या ढिगाऱ्यावरच आजारी पडून जीव सोडला !
Previous Post

वाहनचालकाने आखला प्लॅन, मालकाचे गोडावून फोडत चोरला साडेआठ लाखांचा पापड मसाला !

Next Post

धरणगाव नगरपरिषदेच्या अभिनव उपक्रमांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
धरणगाव नगरपरिषदेच्या अभिनव उपक्रमांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

धरणगाव नगरपरिषदेच्या अभिनव उपक्रमांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon