• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

तोतया तिकीट तपासनीस प्रवाश्यांच्या मदतीने भुसावळ पोलिसांच्या ताब्यात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 24, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
तोतया तिकीट तपासनीस प्रवाश्यांच्या मदतीने भुसावळ पोलिसांच्या ताब्यात

लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वेतील घटना

भुसावळ (प्रतिनिधी) : गोरखपूर ते लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेसमध्ये प्रवाशांच्या सतर्कतेमुळे एस ८ कोचमध्ये एक नकली तिकीट तपासनीस असल्याचे उघड झाले. रेल्वे अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत संशयित आरोपीला ताब्यात घेतले आणि पुढील चौकशी करून गुन्हा दाखल करण्यासाठी भुसावळ लोहमार्ग पोलिसांकडे सोपवले.

भोपाळ विभागाचे डीवाय सीटीआय मनोज कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २३ मार्च रोजी नियमित तपासणी दरम्यान, एस ८ कोचमध्ये एक प्रफुल गजभिये नावाची व्यक्ती तिकीट तपासणी करत असल्याचे आढळले.(केसीएन)अधिकृत ओळखपत्र विचारले असता, त्याच्याकडे कोणतेही कागदपत्र आढळले नाही. यावेळी प्रवाशांनी सतर्कता दाखवत खंडवा ते नेपानगर दरम्यान हा नकली टीसी असल्याचे ओळखले आणि रेल्वे अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने कारवाई करत भुसावळ रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांना माहिती कळवली.

भुसावळ रेल्वे कंट्रोलला एस आठ कोचमध्ये नकली टीसी फिरत असल्याची माहिती आधीच मिळाली होती. त्यामुळे गाडी दुपारी २ ते अडीचदरम्यान भुसावळ स्थानकावर पोहोचताच, रेल्वे सुरक्षा बलाच्या सहाय्यक निरीक्षक एन. के. सिंग आणि कॉन्स्टेबल नितेश कुशवाह तसेच भुसावळ लोहमार्ग पोलिसांचे कॉन्स्टेबल संजय जोशी यांनी सदर व्यक्तीला ताब्यात घेतले.(केसीएन)दरम्यान, ताब्यात घेतलेल्या प्रफुल गजभिये या संशयित आरोपीची भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्यात चौकशी सुरू असून, संध्याकाळपर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना फक्त अधिकृत रेल्वे कर्मचाऱ्यांकडूनच तिकीट तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तत्काळ रेल्वे हेल्पलाईन १३९ किंवा नजीकच्या रेल्वे सुरक्षा बलाला कळवावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून कळविण्यात आले.


 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

सर्वसामान्यांचे घरकुलाचे स्वप्न होणार साकार, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली गतीमान अभियानाला सुरुवात

Next Post

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात “संशोधनासाठी लेखन ग्रँट” या विषयावर वेबिनार यशस्वीरित्या संपन्न

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात “संशोधनासाठी लेखन ग्रँट” या विषयावर वेबिनार यशस्वीरित्या संपन्न

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात "संशोधनासाठी लेखन ग्रँट" या विषयावर वेबिनार यशस्वीरित्या संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पोहण्यास गेलेल्या तरुणांपैकी जळगाव शहरातील तरुण गेला वाहून, दुसऱ्याला वाचविण्यात यश
1xbet russia

पोहण्यास गेलेल्या तरुणांपैकी जळगाव शहरातील तरुण गेला वाहून, दुसऱ्याला वाचविण्यात यश

June 30, 2025
भरधाव बसची दुचाकीला भीषण धडक : जळगावचा तरुण ठार, दोघे जखमी
जळगाव

भरधाव बसची दुचाकीला भीषण धडक : जळगावचा तरुण ठार, दोघे जखमी

June 30, 2025
बसमध्ये चढताना तरुणाच्या खिशातून ५० हजार लंपास
1xbet russia

नवीन बसस्थानकावर प्रवाश्याच्या खिश्यातून १ लाख ७ हजारांची रोकड चोरीस

June 29, 2025
कारची दुचाकीला धडक ,१२ वर्षीय मुलगा ठार ;तोंडापुरजवळील घटना
1xbet russia

मालट्रकची दुचाकीला जोरदार धडक, पाळधीचा तरुण गंभीर जखमी

June 29, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पोहण्यास गेलेल्या तरुणांपैकी जळगाव शहरातील तरुण गेला वाहून, दुसऱ्याला वाचविण्यात यश

पोहण्यास गेलेल्या तरुणांपैकी जळगाव शहरातील तरुण गेला वाहून, दुसऱ्याला वाचविण्यात यश

June 30, 2025
भरधाव बसची दुचाकीला भीषण धडक : जळगावचा तरुण ठार, दोघे जखमी

भरधाव बसची दुचाकीला भीषण धडक : जळगावचा तरुण ठार, दोघे जखमी

June 30, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon