• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सामाजिक न्याय, संघटनसाठी स्वतःचे बलिदान देणारं व्यक्तिमत्व म्हणजे आ.अण्णासाहेब पाटील – विश्वास पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 24, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव
0
सामाजिक न्याय, संघटनसाठी स्वतःचे बलिदान देणारं व्यक्तिमत्व म्हणजे आ.अण्णासाहेब पाटील – विश्वास पाटील

पुण्यतिथीनिमित्त शालेय साहित्य, फळ वाटप

अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील ढेकु सिम येथे अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त शालेय साहित्य व फळ वाटप करण्यात आले. अंमळनेर तालुक्यातील जि.प. शाळा ढेकूसिम येथे गरीब व गरजू विद्यार्थ्याना शालेय साहित्य करण्यात आले. समयी सर्वप्रथम आलेल्या मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

त्यानंतर आलेल्या मान्यवरांचे स्वागत करून, अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांची कार्याची माहिती देण्यात आली. या समयी उत्तर महाराष्ट्र प्रमुख डॉ. बी.बी. भोसले यांनी मुलांना अण्णासाहेब पाटील याच्या कार्यविषयीं मार्गदर्शन केले. त्यानंतर जळगाव जिल्हा उपाध्यक्ष विश्वास पाटील यांनी आ. अण्णासाहेब पाटील याची जीवन कथा सांगत यांची सामाजिक बांधिलकी व संघटनविषयी माहिती दिली. समाजाला न्याय न मिळाल्याने स्वतःचे जीवाचा त्याग करून आहुती देणार उदार दातृत्व असणारे व्यक्तिमत्व म्हणजेच आमदार अण्णासाहेब पाटील हे होय. असे गौरवद्गगार त्यांनी समयी काढले.

संघटन शक्तीचे महत्व याविषयी त्यांनी उदाहरण देऊन सांगितले. या समयी सरपंच सुरेखा पाटील, शरद पाटील, किशोर पाटील, यांनी आपले मनोगत व्यक्त केलेत. सदर कार्यक्रमचे मुख्य आयोजन ढेकू सिम येथील अखिल मराठा महासंघाचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष उमेश पाटील यांनी केले होते. कार्यक्रमसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख डॉ. बी. बी. भोसले, जिल्हा उपाध्यक्ष विश्वासराव पाटील, सरपंच सुरेखा प्रविण पाटील, शरद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अमळनेर, किशोर पाटील उपसरपंच आर्डी, शरद पाटील तालुका अध्यक्ष, गोकुळ पाटील पिंपळे, उमेश पाटील ग्रामिण जिल्हाध्यक्ष तसेच पुरुषोत्तम चौधरी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य सदस् ढेकु सिम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमचे प्रास्ताविक गजानन चौधरी यांनी केलं. आभार उमेश पाटील यांनी मानले.


 

 

Previous Post

युवराज कोळी खून प्रकरणात फरार पिता पोलिसांनी केला जेरबंद

Next Post

सर्वसामान्यांचे घरकुलाचे स्वप्न होणार साकार, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली गतीमान अभियानाला सुरुवात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सर्वसामान्यांचे घरकुलाचे स्वप्न होणार साकार, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली गतीमान अभियानाला सुरुवात

सर्वसामान्यांचे घरकुलाचे स्वप्न होणार साकार, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली गतीमान अभियानाला सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात केळी पीक विम्याचा ४४ हजार हेक्टरचा ‘घोटाळा आला समोर
1xbet russia

जळगावात केळी पीक विम्याचा ४४ हजार हेक्टरचा ‘घोटाळा आला समोर

February 14, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

वृद्ध महिलांना बोलण्यात गुंगवून दागिने लंपास करणाऱ्या महिलेला अटक

February 14, 2026
​खान्देशची काशी ‘श्रीक्षेत्र कपिलेश्वर’ महाशिवरात्री उत्सवासाठी सज्ज
1xbet russia

​खान्देशची काशी ‘श्रीक्षेत्र कपिलेश्वर’ महाशिवरात्री उत्सवासाठी सज्ज

February 14, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : आरक्षणाला राज्य सरकारची अंतिम मंजुरी
आरोग्य

भटक्या श्वानांसाठी शहरात स्वतंत्र ‘फीडिंग झोन’ निश्चित; नागरिकांना सूचना करण्याचे आवाहन

February 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात केळी पीक विम्याचा ४४ हजार हेक्टरचा ‘घोटाळा आला समोर

जळगावात केळी पीक विम्याचा ४४ हजार हेक्टरचा ‘घोटाळा आला समोर

February 14, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

वृद्ध महिलांना बोलण्यात गुंगवून दागिने लंपास करणाऱ्या महिलेला अटक

February 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon