• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

स्वयंपाक करताना आग लागलेल्या जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 20, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
स्वयंपाक करताना आग लागलेल्या जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू !

जामनेर शहरात घडली होती घटना

जळगाव (प्रतिनिधी) : जामनेर शहरातील एका ४० वर्षीय महिलेचा स्वयंपाक करताना आग लागून जळाल्यामुळे प्रकृती गंभीर होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दि. १८ मार्च रोजी मध्यरात्री साडे बारा वाजेच्या सुमारास घडली आहे. रामानंद नगर पोलीस स्टेशनला प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मंगला सुनील लोंढे (वय ४०, रा.बिस्मिल्ला नगर, जुना बोदवड रोड, जामनेर) असे मयत महिलेचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पती, ३ मुले, ३ मुली असा परिवार आहे. त्यांचे पती पशुपालन व्यवसाय करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात.(केसीएन)गुरुवारी दि. ६ मार्च रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घरी गॅस शेगडीवर स्वयंपाक करीत असताना अचानक आग लागल्याने महिलेच्या साडीने पेट घेतला. त्यात महिला गंभीर जखमी झाली.

कुटुंबीयांनी सुरुवातीला जामनेर येथील ग्रामीण रुग्णालयात व नंतर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तेथे १२ दिवस मंगला यांची मृत्यूशी झुंज सुरु होती.(केसीएन)अखेर उपचारादरम्यान मंगळवारी दि. १८ रोजी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास प्राणज्योत मालविली. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. महिलेच्या मृत्यूमुळे जामनेर शहरात शोककळा पसरली आहे. रामानंद नगर पोलीस स्टेशनला प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: aag-lagun-jalalelya-mahilecha-mrutu
Previous Post

एमपीएससी परीक्षा यावर्षीपासून युपीएससीच्या धर्तीवर होणार

Next Post

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी मीनल करणवाल यांनी स्विकारला पदभार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी मीनल करणवाल यांनी स्विकारला पदभार

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी मीनल करणवाल यांनी स्विकारला पदभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon