• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

रेल्वे गेट तोडून ट्रक थेट ट्रॅकवर, अमरावती एक्सप्रेसने रुळावरून नेले फरफटत..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 14, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रेल्वे गेट तोडून ट्रक थेट ट्रॅकवर, अमरावती एक्सप्रेसने रुळावरून नेले फरफटत..!

बोदवड तालुक्यात मोठा अपघात होता होता वाचला

जळगाव ( प्रतिनिधी ) – गव्हाने भरलेला तामिळनाडूचा ट्रक मुक्ताईनगर कडून बोदवडकडे येत असताना बंद असलेला रेल्वे गेट तोडून थेट अमरावती एक्सप्रेसला धडकला. सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. मात्र, 5 तासापासून रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. तर तीन रेल्वे गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला असून दोन पॅसेंजर रद्द करण्यात आले आहेत. घटनास्थळी रेल्वे पोलीस व बोदवड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित झाले.

तसेच रेल्वेचे आपत्कालीन विभाग घटनास्थळी उपस्थित झाले आहेत. ट्रक क्रमांक टी एन ५२- एफ -७४७२ आज दि. १४ रोजी सकाळी ४.४५ वाजेच्या सुमारास मुक्ताईनगरकडून बोदवडकडे गहू घेऊन जात होता. रेल्वे ओव्हर ब्रिज वरून न जाता बंद असलेल्या रेल्वे गेट तोडून थेट ट्रॅकवर आला. त्याचवेळी अमरावतीकडे जाणारी अमरावती एक्सप्रेस वेगात असल्याने ट्रकला धडक देऊन २०० ते ३०० मीटर पर्यंत ट्रकला ओढत नेले. यामुळे रेल्वे इंजिनचे नुकसान तर झालेच वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी मदत करण्यासाठी पोहचले.

अपघात एवढा भयानक होता की रेल्वे इंजिन खाली अर्धा ट्रक अडकलेला होता. त्यामुळे त्याला काढण्यासाठी क्रेन,जेसीबी घटनास्थळी बोलवण्यात आले.  परिसरातील विद्युत पुरवठाही बंद करण्यात आल्यामुळे महाराष्ट्र एक्सप्रेस, नवजीवन एक्सप्रेस दुरंतो एक्सप्रेस यांचे मार्ग बदलण्यात आले तर भुसावळ बडनेरा व बडनेराकडे जाणारी पॅसेंजर रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आलेली आहे तर काही गाड्या वरणगाव भुसावळकडे थांबवण्याची माहिती मिळत आहे.

या घटनेत कुणालाही दुखापत किंवा मृत्यू झालेला नाही. ट्रक मुक्ताईनगर कडून बोदवड येणाऱ्या जुना रस्ता खालून होता, ओव्हर ब्रिज झाल्यामुळे हा रस्ता बँरीकेड लावून बंद केलेला असतो, ट्रक ड्राइवरला हा रस्ता माहित असावा, पूल सुरु होऊन दीड एक वर्ष होत आलंय दीड वर्षांपूर्वी या रोडने हा ट्रक ड्राइवर गेला असेल म्हणून तो पुलावर न जाता खालच्या रस्त्याने जात असावा. गॅस कटर ने ट्रक कट करायचे काम सुरू झाले आहे, जेसीबीच्या साहाय्याने ट्रक काढण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. तर रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी यांचे संपर्क त्यांनी सांगितले की, इंजिनचेही नुकसान झालेले आहे. अपघात झालेले इंजिन दुरुस्तीसाठी पियोजकडे पाठवण्यात येणार आहे तर अमरावती एक्सप्रेसला नवीन इंजिन लावण्यात येऊन गाडी मार्गस्थ करण्यात येईल.


 

Tags: #crime news#maharashtraJalgaon accident
Previous Post

वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसुलच्या पथकाने पकडले

Next Post

टेन्ट व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

टेन्ट व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
Uncategorized

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025
शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !
1xbet russia

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025
शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon