• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गुवाहाटीवरून झाडूचा माल आणणाऱ्या ट्रकच्या क्लिनरची आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 13, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या

जळगाव शहरातील खेडी शिवारातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : गुवाहाटी येथून झाडू घेवून आलेल्या ट्रकच्या क्लिनरने शेतातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास खेडी शिवारात उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पतिराज सिंह छत्रपाल सिंह (वय २७, रा. किग्राम पुरवा, पो. झाकरावाल, देवसर, सिंगरौली, मध्यप्रदेश) असे मयताचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. शहरातील एमआयडीसीतील एका कंपनीत गुवाहाटी येथून झाडूचा ट्रक आला होता. कंपनीतील कामगार हा ट्रक रिकामा करीत असल्याने गाडीतील क्लिनर पतिराज सिंह हा गाडीतच झोपलेला होता, तर चालक हा कंपनीच्या आवारात अंघोळीसाठी गेला होता. काळी वेळानंतर क्लिनर हा गाडीतून उतरुन खेडी परिसरातील एका शेतात गेला. त्याने प्लास्टीकच्या दोरीच्या सहाय्याने खेडी शिवारातील शेतातील एका झाडाला गळफास घेत जीवनयात्रा संपविली.

शेतात पाणी भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला शेतातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत इसम दिसला. त्याने त्याठिकाणी धाव घेतली असता, मयताचा मोबाईल हा वाजत होता. त्याने फोन उचलून पतिराज याने गळफास घेतल्याची माहिती दिल्यानंतर घटनेची ओळख पटली. त्यानुसार घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. मयताच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

मार्केटमध्ये आलेल्या महिलेच्या पर्समधून ५० हजार रुपये लांबविले

Next Post

“आजीबाई, पुढे सरका” म्हणताच वृद्धेने महिला कंडक्टरला घेतला हाताला चावा !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

"आजीबाई, पुढे सरका" म्हणताच वृद्धेने महिला कंडक्टरला घेतला हाताला चावा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा
1xbet russia

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

September 20, 2026
केदारनाथ, बद्रीनाथसाठी जाणाऱ्या भाविकांना रेल्वेचे ११ दिवसांचे पॅकेज
1xbet russia

अमरावती रेल्वे स्थानकाच्या फलाटावर खासगी वाहनाचा प्रवेश; आरपीएफची तातडीने कारवाई

September 20, 2026
जळगावात किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे ११ वे विशेष शोरूम सुरू
1xbet russia

जळगावात किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे ११ वे विशेष शोरूम सुरू

September 20, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेरमध्ये बंद घर फोडून ५१ हजारांचा ऐवज लंपास

September 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

September 20, 2026
केदारनाथ, बद्रीनाथसाठी जाणाऱ्या भाविकांना रेल्वेचे ११ दिवसांचे पॅकेज

अमरावती रेल्वे स्थानकाच्या फलाटावर खासगी वाहनाचा प्रवेश; आरपीएफची तातडीने कारवाई

September 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon