• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

कोर्टात उलट तपासणी घेतल्याचा राग, बहीणभाऊने वकिलाला केली बेदम मारहाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 5, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
तरुणांची गुंडगिरी, तरुणाला विनाकारण फायटरने मारून केले जखमी

अमळनेर न्यायालय परिसरातील घटना

अमळनेर (प्रतिनिधी) :  बहिणीला न्यायालयात उलट सुलट प्रश्न का विचारले म्हणून वकिलाला बहीण भावांनी न्यायालयाच्या आवारातच मारहाण करून खांदा फ्रक्चर केल्याची घटना दि. ४ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास  अमळनेर न्यायालयाच्या आवारात घडली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

ॲड. प्रशांत रमेश बडगुजर (रा. विद्यानगर, धुळे रोड, अमळनेर) यांच्याकडे २०१५ पासून वादी रवींद्र पुरुषोत्तम पवार (रा. दहिवद) यांच्यातर्फे पुरुषोत्तम सोनू पवार, राजेंद्र पुरुषोत्तम पवार, वैशाली राजेंद्र पवार, सुमनबाई पुरुषोत्तम पवार, मीनाक्षी कैलास  भामरे, प्रियंका निशांत पाटील  या प्रतिवादींविरुद्ध अमळनेर न्यायालयात वाटणीचा खटला सुरू आहे. दि. ४ रोजी दुपारी मीनाक्षी कैलास भामरे (रा. कवठळ ता जि धुळे) यांची उलट तपासणी घेतली. ते आटोपल्यावर वकील प्रशांत बडगुजर न्यायालयाच्या बाहेर ओट्यावर उभे असताना राजेंद्र  पवार त्याठिकाणी आला व माझी बहिण मीनाक्षी हिला उलट सुलट प्रश्न का विचारले म्हणून विचारू लागला.

वकिलाने त्याला, मी वादीचा वकील आहे असे सांगताच त्याला राग येऊन त्याने तोंडावर खांद्यावर मारहाण सुरू केली व खांदा फ्रँकचर केला. तर मीनाक्षी हिने खाली पडून चपलेने मारहाण केली. राजेंद्र पवार याने वकिलाच्या गळ्यातील १० ग्राम सोन्याची चेन बळजबरीने ओढून त्याच्या मित्राकडे दिली व तो मित्र तेथून निघून गेला. तसेच न्यायालयीन कामकाजासाठी घातलेला बँड तोडून नुकसान केले. जाताना दोघा बहीण भावानी, तू कोर्टाच्या बाहेर निघ. तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. प्रशांत बडगुजर यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहेत.


 

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

किरकोळ कारणावरून तरुणाची दोघांना बेदम मारहाण

Next Post

महिलेच्या पर्समधून सव्वा दोन लाखाचे दागिने लांबवले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
एका रात्रीत फोडली तीन दुकाने, ९ हजारांचा ऐवज लंपास

महिलेच्या पर्समधून सव्वा दोन लाखाचे दागिने लांबवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon