• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

देशात 24 तासात 8392 नवे रुग्ण, कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत जगात भारत सातव्या स्थानी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 1, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीत वेगाने वाढ होत आहे. रुग्णसंख्येच्या बाबतीत जगात भारत सातव्या स्थानावर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात आता या महामारीमुळे बाधित रुग्णांची संख्या जवळपास दोन लाख झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आतापर्यंत 1 लाख 90 हजार 535 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

आतापर्यंत 91 हजार 819 जण कोरोनामुक्त झाले आहे. म्हणजेच देशाचा रिकव्हरी रेट 48.19 टक्के इतका आहे. सध्या कोरोनाची लागण असलेले 93 हजार 322 आहे. देशातील मृतांचा आकडा 5394 एवढा आहे. मागील 24 तासात कोरोनाची लागण झालेल्या 8392 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 230 जणांचा मृत्यू झाला आहे.

भारतात कोरोना रुग्णांची संख्या कशी वाढत गेली?

1 मार्च : फक्त 3 कोरोनोबाधित होते
1 एप्रिल : 1 हजार 636
1 मे : 35 हजार 043
1 जून : 1 लाख 90 हजार 535

म्हणजे 1 मे ते 1 जून या काळात कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 55 हजार 492 ने वाढली.कोरोनाबाधितांचा आकडा 22 मे पासून 28 मे पर्यंत दररोज 6 हजारांपेक्षा जास्त वाढला 29 आणि 30 मे या दोन दिवशी 7 हजारांपेक्षा जास्त वाढ झाली. तर काल 31 मे आणि आज 1 जून हा आकडा 8 हजारांनी वाढला आहे. 17 मे रोजी 90 हजार कोरोनाबाधित होते म्हणजे साधारण गेल्या पंधरा दिवसात कोरोनाबाधितांच्या संख्येत 1 लाखांची वाढ झाली आहे.

भारतात कोरोना बळींचा आकडा कसा वाढत गेला?

1 मार्च : एकही बळी गेलेला नव्हता
1 एप्रिल : 38 बळी
1 मे : मृतांची संख्या पोहोचली 1 हजार 147 वर
1 जून : 5 हजार 394
म्हणजे 1 मे ते 1 जून या काळात कोरोनाने 4 हजार 247 बळी घेतले. त्यातही शेवटचे 1 हजार बळी 5 दिवसात गेले आहेत.14 मे रोजी अडीच हजार मृत होते. 22 मे रोजी साडे तीन हजार 28 मे रोजी साडे चार हजार तर आज एक जून साडे पाच हजार + बळी कोविडने घेतले आहेत.

(स्त्रोत – WHO आकडेवारी)

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित
महाराष्ट्रात काल 2 हजार 487 कोरोनाबाधितांची वाढ झाली, तर 1 हजार 248 रुग्ण बरे झाले. दिवसभरात सर्वाधिक 89 लोक मृत्यूमुखी पडले आहे. आता कोरोनाग्रस्तांचा आकडा 67 हजार 655 झाला आहे. त्यातील 29 हजार 329 बरे झाले असून महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 43.35 टक्के आहे. सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 36 हजार 031 आहे. तर मृतांचा आकडा 2286 आहे. केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित मुंबईत आहे. मुंबईत 39 हजार 686 कोरोनाबाधित असून त्यातील 1279 जणांचा बळी गेला आहे.


 

 

Previous Post

गुळ नदीत बुडून दोन  तरुणांचा मृत्यू 

Next Post

पेट्रोल टाकून दोन कार व दुचाकी अज्ञातांनी जाळल्या ; सीसीटीव्ही फुटेज वरून तपासाला दिशा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पेट्रोल टाकून दोन कार व दुचाकी अज्ञातांनी जाळल्या ; सीसीटीव्ही फुटेज वरून तपासाला दिशा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
1xbet russia

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 16, 2026
नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी
1xbet russia

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

September 16, 2026
जळगावात घरासमोरून ३५ हजारांची दुचाकी चोरीला
1xbet russia

जळगावात घरासमोरून ३५ हजारांची दुचाकी चोरीला

September 16, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 16, 2026
नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

September 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon