• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

घरफोडी करणाऱ्याला २४ तासांत अटक, जळगाव एलसीबीची कारवाई  

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 21, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
घरफोडी करणाऱ्याला २४ तासांत अटक, जळगाव एलसीबीची कारवाई  

निवृत्तीनगरात केली होती चोरी, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव (प्रतिनिधी) : निवृत्ती नगर भागातील संकल्पसिद्धी अपार्टमेंटमध्ये झालेल्या चोरी प्रकरणी एका संशयित आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवार २० फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता अटक केली आहे. सेवानिवृत्त शिक्षक अनिल लक्ष्मण सपकाळे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्या त्याच्याकडून रोख रक्कम व मोटारसायकलसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुरुवारी १८ फेब्रुवारी रोजी अनिल सपकाळे आईला भेटण्यासाठी गेले असताना त्यांच्या अपार्टमेंटमधील बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली होती. या चोरीबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात बुधवारी १९ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा तपास सुरू असताना, संशयित सदर गुन्हा सचिन भागवत सपकाळ (रा. मोहाडी, ता. जामनेर, जि. जळगाव) याने आपल्या साथीदारांसह केला आहे या माहितीच्या आधारे पोलीसांनी सचिन सपकाळ याला ताब्यात घेतले.

प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या इतर तीन साथीदारांसह दोन मोटारसायकलचा वापर करून संकल्पसिद्धी अपार्टमेंटमधील बंद घर फोडल्याचे स्पष्ट झाले. आरोपी सचिन सपकाळकडून चोरीसाठी वापरलेली बजाज कंपनीची प्लॅटीना मोटारसायकल (एम एच १९ ईएल ३७६१), रोख ५० हजार रुपये, तसेच १ ग्रॅम सोन्याची अंगठी असा एकूण १ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सचिन सपकाळ (वय ३३, रा. मोहाडी, ता. जामनेर, जि. जळगाव) याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

सदरची कारवाई डॉ.महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनिरी दत्तात्रय पोटे, सफौ विजयसिंग पाटील, अतुल वंजारी, अकरम शेख, महेश महाजन, प्रविण भालेराव, राहुल पाटील, भारत पाटील, महेश सोमवंशी सर्व नेम, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी केली आहे.

 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

कंपनीची फ्रँचायझी मिळवून देण्याचे आमिष : पितापुत्राला ३९ लाखांत गंडविले !

Next Post

पंजाब, हरयाणातील रेशनच्या “त्या” गव्हामुळे टक्कल पडण्याचे घडले प्रकार !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पंजाब, हरयाणातील रेशनच्या “त्या” गव्हामुळे टक्कल पडण्याचे घडले प्रकार !

पंजाब, हरयाणातील रेशनच्या "त्या" गव्हामुळे टक्कल पडण्याचे घडले प्रकार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२७९ गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; टीडब्ल्यूजे कंपनीचे संचालक दाम्पत्य अटकेत
1xbet russia

२७९ गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; टीडब्ल्यूजे कंपनीचे संचालक दाम्पत्य अटकेत

May 27, 2026
लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !
1xbet russia

अमळनेर हादरले! १२ वर्षीय बालिकेचे तोंड दाबून घरातच विनयभंग

May 26, 2026
जळगाव पोलिसांचा गुन्हेगारांवर मोठा बडगा; दोन सराईत आरोपी एक वर्षासाठी तडीपार
1xbet russia

जळगाव पोलिसांचा गुन्हेगारांवर मोठा बडगा; दोन सराईत आरोपी एक वर्षासाठी तडीपार

May 26, 2026
खुनाच्या रागातून घराला आग; दोघांना अटक
1xbet russia

खुनाच्या रागातून घराला आग; दोघांना अटक

May 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

२७९ गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; टीडब्ल्यूजे कंपनीचे संचालक दाम्पत्य अटकेत

२७९ गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; टीडब्ल्यूजे कंपनीचे संचालक दाम्पत्य अटकेत

May 27, 2026
लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !

अमळनेर हादरले! १२ वर्षीय बालिकेचे तोंड दाबून घरातच विनयभंग

May 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon