• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भावांनी मोबाईल शॉपीवरून दिली उपमुख्यमंत्री शिंदेंना बॉम्बने उडविण्याची धमकी !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 21, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भावांनी मोबाईल शॉपीवरून दिली उपमुख्यमंत्री शिंदेंना बॉम्बने उडविण्याची धमकी !

बुलडाणा जिल्ह्यातून संशयित आरोपींना पोलिसांकडून अटक

बुलडाणा (प्रतिनिधी) : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास करून मुंबई गुन्हे शाखा आणि बुलडाणा पोलिसांच्या संयुक्त पथकाने तपासादरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव मही गावातून दोघे तरुणांना अटक केली आहे. सध्या पोलिसांनी त्यांना मुंबईकडे रवाना केले आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगेश अच्युतराव वायाळ (वय-३५) आणि अभय गजानन शिंगणे (वय-२२) असे अटकेतील दोघांचे नाव आहे. गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहनाला बॉम्बनं उडवण्याची धमकी गोरेगाव पोलीस ठाण्यात ई-मेलद्वारे देण्यात आली होती. या धक्कादायक घटनेमुळे पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने ई-मेलचा स्रोत शोधून काढला आणि संबंधित आयपी अॅड्रेसच्या मदतीने आरोपींच्या ठिकाणाचा शोध घेतला. या तपासादरम्यान, मुंबई आणि बुलडाणा पोलिसांच्या संयुक्त पथकाने देऊळगाव मही गावात छापा टाकून दोघांना अटक केली.

संशयित मंगेश वायाळ हा ट्रक चालक असून अभय शिंगणे हा मोबाईल शॉपी चालवतो. विशेष म्हणजे, हे दोघेही नात्याने आतेभाऊ-मामाभाऊ आहेत. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत असे दिसून आले की, आरोपींना दारूचे व्यसन असून अभय शिंगणेच्या मोबाईल शॉपीमधूनच हा धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला होता. तपास यंत्रणांनी दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांना चौकशीसाठी मुंबईला नेले आहे. गुरुवारी सकाळी गोरेगाव पोलीस ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहनाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी असलेला ई-मेल आला. यानंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. ही धमकी केवळ गोरेगावच नव्हे, तर मुंबईतील इतर पोलीस ठाण्यांनाही पाठवण्यात आली होती. ई-मेलमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या वाहनावर हल्ला करण्याचा स्पष्ट उल्लेख होता. यावरून पोलीस अधिक सतर्क झाले आणि गुन्हा दाखल करत तपासयंत्रणांनी आरोपींना शोधण्यास सुरुवात केली.


 

 

Tags: buldhana crime newsभावांनी मोबाईल शॉपीवरून दिली उपमुख्यमंत्री शिंदेंना बॉम्बने उडविण्याची धमकी !
Previous Post

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

Next Post

दुचाकीचोराला अटक, संशयिताकडून २ दुचाकी जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दुचाकीचोराला अटक, संशयिताकडून २ दुचाकी जप्त

दुचाकीचोराला अटक, संशयिताकडून २ दुचाकी जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोशल मीडियावरून ब्लॅकमेल; तरुणीकडून लाखाची खंडणी उकळली
1xbet russia

सोशल मीडियावरून ब्लॅकमेल; तरुणीकडून लाखाची खंडणी उकळली

May 21, 2026
नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला
1xbet russia

नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला

May 21, 2026
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश !
1xbet russia

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश !

May 21, 2026
मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष; तरुणाची 7 लाखांची फसवणूक
1xbet russia

मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष; तरुणाची 7 लाखांची फसवणूक

May 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सोशल मीडियावरून ब्लॅकमेल; तरुणीकडून लाखाची खंडणी उकळली

सोशल मीडियावरून ब्लॅकमेल; तरुणीकडून लाखाची खंडणी उकळली

May 21, 2026
नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला

नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला

May 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon