• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

इंदौर महामार्ग चौपदरीकरण : सत्ताधारी पक्षाचे आ. पाटलांचा सरकारवरच आरोप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 9, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
इंदौर महामार्ग चौपदरीकरण : सत्ताधारी पक्षाचे आ. पाटलांचा सरकारवरच आरोप

जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, मंगळवारी १२८ शेतकऱ्यांचे आंदोलन

जळगाव (प्रतिनिधी) : इंदौर हैदराबाद महामार्ग चौपदरीकरण कामासाठी मंगळवार दि. ११ रोजी राष्ट्रीय महामार्ग ७५ एल या रस्त्यात जमीन अधिग्रहीत झालेल्या ९ गावांमधील १२८ शेतकरी काम बंद आंदोलन करणार आहेत. कारण त्यांना महाराष्ट्र रेडीरेकनरनुसार दर देण्यात आलेला नाही. तत्कालीन प्रांत अधिकारी यांनी चुकीचे दर लावून शेतकऱ्यांना मोबदला दिला आहे. इंदौर हैदराबाद महामार्गाच्या चौपदरीकरण कामासाठी शेत जमीन भूसंपादनात मोठा घोटाळा होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या भूसंपादनात शेतकऱ्यांवर अन्याय होत असून सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने नाही, अशा शब्दात शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे दावा दाखल करूनही जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतीही सुनावणी न घेता थेट निर्णय देत जुने दर कायम ठेवलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी या अन्यायाविरोधात मंगळवार दि. ११ रोजी काम बंद आंदोलन पुकारले आहे. आघाडी सरकारने बेटिंग मेथड नुसार शेत लाभार्थी शेतकऱ्यांचे पैसे कपात होणार आहे यावरही शेतकऱ्यांनी हा कायदा नसल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. सदर जमिन अधिग्रहीत यादीमध्ये एकनाथराव खडसे व त्यांच्या परिवारातील केंद्रीय मंत्र्यांसह सर्वांची नावे आहेत, यांच्या जमिनी यामध्ये अधिग्रहित झालेल्या आहेत, अशी माहिती मिळाली. भूसंपादनात शेतकऱ्यांची जमीन दुसऱ्याच्या नावावर दाखवण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याचा फटका आमदार चंद्रकांत पाटील यांनाही बसला आहे. त्यांनी आता या प्रकरणी संतप्त होत टोकाचा निर्णय घेण्याचा इशारा दिला आहे.


 

 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharat
Previous Post

लग्नसमारंभात घुसून भामट्याने महिलेच्या गळ्यातून सव्वा लाखांची सोन्याची चैन लांबविली !

Next Post

घरगुती गॅस रिक्षात भरताना सेंटरचालक ताब्यात, पावणे २ लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
घरगुती गॅस रिक्षात भरताना सेंटरचालक ताब्यात, पावणे २ लाखांचा मुद्देमाल जप्त

घरगुती गॅस रिक्षात भरताना सेंटरचालक ताब्यात, पावणे २ लाखांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२७९ गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; टीडब्ल्यूजे कंपनीचे संचालक दाम्पत्य अटकेत
1xbet russia

२७९ गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; टीडब्ल्यूजे कंपनीचे संचालक दाम्पत्य अटकेत

May 27, 2026
लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !
1xbet russia

अमळनेर हादरले! १२ वर्षीय बालिकेचे तोंड दाबून घरातच विनयभंग

May 26, 2026
जळगाव पोलिसांचा गुन्हेगारांवर मोठा बडगा; दोन सराईत आरोपी एक वर्षासाठी तडीपार
1xbet russia

जळगाव पोलिसांचा गुन्हेगारांवर मोठा बडगा; दोन सराईत आरोपी एक वर्षासाठी तडीपार

May 26, 2026
खुनाच्या रागातून घराला आग; दोघांना अटक
1xbet russia

खुनाच्या रागातून घराला आग; दोघांना अटक

May 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

२७९ गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; टीडब्ल्यूजे कंपनीचे संचालक दाम्पत्य अटकेत

२७९ गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; टीडब्ल्यूजे कंपनीचे संचालक दाम्पत्य अटकेत

May 27, 2026
लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !

अमळनेर हादरले! १२ वर्षीय बालिकेचे तोंड दाबून घरातच विनयभंग

May 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon