• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

प्रधानमंत्री किसान योजनेसाठी अपात्र व्यक्तीकडून वसुलीचे आदेश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 9, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी नोंदणी केलेल्या पात्र शेतकरी लाभार्थ्यांना केंद्र शासनामार्फत टप्याटप्याने लाभ देण्यात आला आहे. या योजनेच्या लाभासाठी आयकर भरणाऱ्या व्यक्ती अपात्र आहे. अशा अपात्र व्यक्तींकडून त्यांना मिळालेली लाभाची रक्कम परत वसुल करण्याबाबतचे निर्देश प्राप्त झाले आहेत. असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना फेब्रुवारी 2019 पासुन राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी नोंदणी केलेल्या पात्र शेतकरी लाभार्थ्यांना केंद्र शासनामार्फत टप्याटप्याने लाभ देण्यात येत आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत आयकर भरणारे व्यक्ती अपात्र असल्याने अशा आयकर भरणाऱ्या लाभार्थ्यांच्या याद्या शासनकडुन प्राप्त झाल्या आहे. या लाभार्थ्यांना अपात्र करुन त्यांचेकडुन त्यांना मिळालेली लाभाची रक्कम परत वसुल करणेबाबतचे निर्देश प्राप्त आहेत. त्याअनुषंगाने प्राप्त यादीनुसार सर्व संबंधित लाभार्थ्यांना त्यांना मिळालेल्या लाभाची रक्कम परत शासन जमा करणेकामी वसुलीच्या नोटीस देण्यात आलेल्या आहेत. अशा आयकर भरणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांपैकी बाहेरगांवी राहणाऱ्या/बँकेत रक्कम जमा करतांना अडचणी असल्यास अशा लाभार्थ्यांना लाभाची रक्कम पुढीलप्रमाणे शासनास परत करता येईल.
आयकर भरणाऱ्या लाभार्थ्यांपैकी जे लाभार्थी बाहेरगांवी राहणारे आहेत, असे लाभार्थी हे परत करावयाच्या लाभाच्या रकमेचा Account Payee चेक/धनाकर्ष (Demand Draft) नोटीसच्या प्रतीसह संबंधित तहसिल कार्यालयाच्या पत्यावर रजिष्टर पोष्टाने पाठवु शकतात. सदरचे चेक/ धनाकर्ष पाठवितांना लाभार्थी यांची चेक/धनाकर्षच्या मागील बाजुस लाभार्थ्यांचे पुणे नांव व पीएम किसान लाभार्थी अनुक्रमांक नमुद करणे आवश्यक राहील. याप्रमाणे चेक/धनाकर्ष प्राप्त झाल्यावर त्याबाबतची पोच संबंधितास पोष्टाने पाठविण्यात येईल.
जळगाव जिल्ह्यातील ज्या लाभार्थ्यांना लाभाची रक्कम रोखीने परत जमा करण्यात बँकेत अडचणी येत असतील/ज्या लाभार्थ्यांकडे चेक उपलब्ध नसतील. असे लाभार्थी त्यांचे खाते असलेल्या बँकेच्या शाखेतुन परत करावयाच्या लाभाच्या रक्कमेचा बँकर्स चेक/ धनाकर्ष काढुन तहसिल कार्यालयात जमा करता येईल. असे अभिजित राऊत, जिल्हाधिकारी, जळगाव यांनी कळविले आहे.


 

 

Previous Post

जिल्ह्यातील ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 571 वर – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

Next Post

औरंगाबाद पदवीधर निवडणुकीसाठी संजय तायडे यांना “मेस्टा”चा पाठिंबा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

औरंगाबाद पदवीधर निवडणुकीसाठी संजय तायडे यांना "मेस्टा"चा पाठिंबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात

March 2, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाच्या खर्चात महावितरणमुळे

March 2, 2026
पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात

March 2, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा

छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाच्या खर्चात महावितरणमुळे

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon