• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भारतीय तज्ज्ञाने चीनच्या कोरोनाबाबत दिला मोठा पुरावा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 9, 2021
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोनाव्हायरस कुठून आला हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. पण आतापर्यंत चीनच्याच दिशेने अनेक संकेत मिळत आहेत. अमेरिकाही चीनमध्ये कोरोनाचा उगम झाला या आपल्या दाव्यावर ठाम आहे. अमेरिकेतील संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ. अँथनी फाऊची यांचा याबाबतचा ई-मेल काही दिवसांपूर्वीच समोर आला आणि त्यानंतर या चर्चेला पुन्हा उधाण आला. याचदरम्यान आता भारतातील एका व्हायरोलॉजिस्टने चीनला कोरोना महासाथीबाबत आधीपासूनच माहिती होतं, असा दावा करत पुरावाही दिला आहे.

वेल्लूरमधील क्रिश्चचियन मेडिकल कॉलेजमधील क्लिनिकिल व्हायरोलॉजी विभागाचे प्रमुख आणि माजी प्राध्यापक डॉक्टर टी जॅकब जॉन यांनी वुहान लॅबमधून कोरोनाव्हायरस लीक होण्याप्रकरणी काही दावे केले आहेत.
न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार डॉ. जॉन म्हणाले, चीनमध्ये याप्रकरणी काही रहस्य आहेत. चीनमधील कोरोना महासाथ जगापेक्षा वेगळी होती. याचा अर्थ चीन काहीतरी लपवतं आहे. एकतर ते वेगळे आहेत किंवा चीन आधीपासूनच तयारी करत होता. जसं दिसतं आहे, तसं नाही.

जॉन यांनी चीनच्या लसीकरण प्रक्रियेचाही हवाला दिला आहे. त्यांनी चिनी शास्त्रज्ञांचा उल्लेखही केला आहे, ज्यांनी 24 फेब्रुवारी 2020 रोजी म्हणजे महासाथ सुरू झाल्यानंतर फक्त दोन महिन्यांनीच कोरोना लशीच्या लायनेन्ससाठी अर्ज केला होता. जॉन म्हणाले, फक्त दोन महिन्यांत लशीवर काम हे खूप जलद आहे. त्यांनी नक्कीच कमीत कमी एक वर्षाआधी काम सुरू केलं असेल. त्या तरुणाचा आता मृत्यू झाला आहे. एखादा गुन्हेगार काहीतरी लपवतो, तसं चीन काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे, असं वाटतं आहे.

वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार चीनमध्ये आतापर्यंत कोरोनाव्हायरसची 91 हजार 316 प्रकरणं समोर आली आहे. त्यापैकी 4 हजार 636 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 86 हजार 267 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या 413 रुग्णांवर उपचार सुरू आहे. अमेरिका, भारत आणि ब्राझीलमध्ये जगातील कोरोनाची सर्वाधिक प्रकरणं आहेत. या तिन्ही देशांतील एकूण कोरोना रुग्णंची संख्या कोट्यवधीपर्यंत पोहोचली आहे.


 

 

Previous Post

१८ कामगारांचा होरपळून मृत्यू प्रकरणी कंपनी मालकाला पोलीस कोठडी

Next Post

म्युकरमायकोसिसच्या उपचाराचा खर्च 100 पट कमी होणं शक्य – डॉ. समीर जोशी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

म्युकरमायकोसिसच्या उपचाराचा खर्च 100 पट कमी होणं शक्य - डॉ. समीर जोशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चालकाचा ताबा सुटल्याने कार विहिरीत कोसळली, ९ ठार
1xbet russia

चालकाचा ताबा सुटल्याने कार विहिरीत कोसळली, ९ ठार

April 4, 2026
३० वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आता नव्याने जळगावकरांच्या सेवेत, ‘ऐनक‎ प्लस’चा उद्या शुभारंभ
1xbet russia

३० वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आता नव्याने जळगावकरांच्या सेवेत, ‘ऐनक‎ प्लस’चा उद्या शुभारंभ

April 4, 2026
भुसावळात ५.७० लाखांची घरफोडी उघड; संशयित आरोपीला ४८ तासांत बेड्या
1xbet russia

भुसावळात ५.७० लाखांची घरफोडी उघड; संशयित आरोपीला ४८ तासांत बेड्या

April 4, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

पाचोरा जवळ भीषण अपघात; नाशिकचे अमित कायटे यांचा मृत्यू

April 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

चालकाचा ताबा सुटल्याने कार विहिरीत कोसळली, ९ ठार

चालकाचा ताबा सुटल्याने कार विहिरीत कोसळली, ९ ठार

April 4, 2026
३० वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आता नव्याने जळगावकरांच्या सेवेत, ‘ऐनक‎ प्लस’चा उद्या शुभारंभ

३० वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आता नव्याने जळगावकरांच्या सेवेत, ‘ऐनक‎ प्लस’चा उद्या शुभारंभ

April 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon