• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

हिंगोणाजवळच्या मोरधरण शिवारात महिलेचा मृतदेह आढळला

यावल तालुक्यातील घटना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 9, 2023
in Uncategorized
0

यावल (प्रतिनिधी) – तालुक्यातील हिंगोणा येथून जवळच असलेल्या मोरधरण परिसरातील शेती शिवाराच्या विहिरीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. फैजपूर पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील हिंगोणा येथून जवळच असलेल्या मोर धरण परिसरातील शेती शिवारात असलेल्या गट नंबर १२०३ या शेतात शेत मजूर काम करण्यासाठी गेले असता विहिरीतून दुर्गंधी येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले यामुळे मजुरांनी विहिरीत डोकावून पाहिले असता मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.सदरील बाबीची माहिती शेतात काम करणार्‍यासाठी आलेल्या मजुरांनी तात्काळ शेतमालकाला कळविली.प्रसंगी शेतमालकाने सदरिल माहिती हिंगोणा गावाचे पोलीस पाटील दिनेश बाविस्कर यांना फोनद्वारे दिली.

यानंतर हिंगोणा पोलीस पाटील दिनेश बाविस्कर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन खात्री करून सदरच्या घटनेची माहीती फैजपूर पोलीस ठाण्यात दिली.सदरील माहिती मिळताच फैजपूर येथील पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.यावेळी पाणबुड्याच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला व शवविच्छेदन देखील घटनास्थळीच करण्यात आले.सदर मृतदेह महिलेचा असून अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्याने महिलेची ओळख पटू शकलेली नाही.सदरील महिलेचे वय अंदाजे ४४ वर्ष असुन तिच्या हातावरती सखाराम सुभाष असे नाव गोंदलेले आहे.याबाबत फैजपूर पोलीसांकडून सदर महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले असून याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक देविदास सूरदास हे पुढील तपास करीत आहेत.


 

 

Tags: #crime #jalgaon #yawalhttps://kesariraj.com/9-may-23-n-12/
Previous Post

कंपनीत धाडसी चोरी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या

Next Post

यावल तालुक्यात पाडळसे येथे तरुणीवर चाकू हल्ला ; जळगावात उपचार सुरु

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

यावल तालुक्यात पाडळसे येथे तरुणीवर चाकू हल्ला ; जळगावात उपचार सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

वृद्ध महिलांना बोलण्यात गुंगवून दागिने लंपास करणाऱ्या महिलेला अटक

February 14, 2026
​खान्देशची काशी ‘श्रीक्षेत्र कपिलेश्वर’ महाशिवरात्री उत्सवासाठी सज्ज
1xbet russia

​खान्देशची काशी ‘श्रीक्षेत्र कपिलेश्वर’ महाशिवरात्री उत्सवासाठी सज्ज

February 14, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : आरक्षणाला राज्य सरकारची अंतिम मंजुरी
आरोग्य

भटक्या श्वानांसाठी शहरात स्वतंत्र ‘फीडिंग झोन’ निश्चित; नागरिकांना सूचना करण्याचे आवाहन

February 14, 2026
खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !
क्राईम

खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !

February 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

वृद्ध महिलांना बोलण्यात गुंगवून दागिने लंपास करणाऱ्या महिलेला अटक

February 14, 2026
​खान्देशची काशी ‘श्रीक्षेत्र कपिलेश्वर’ महाशिवरात्री उत्सवासाठी सज्ज

​खान्देशची काशी ‘श्रीक्षेत्र कपिलेश्वर’ महाशिवरात्री उत्सवासाठी सज्ज

February 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon