• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

यावल तालुक्यात पाडळसे येथे तरुणीवर चाकू हल्ला ; जळगावात उपचार सुरु

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 9, 2023
in Uncategorized
0

जळगाव (प्रतिनिधी) – यावल तालुक्यातील पाडळसे येथे एका तरुणीला घरासमोर राहणाऱ्या तरुणाने विनाकारण त्रास देणे सुरु केले होते. मंगळवारी ९ रोजी त्याने हद्द करीत थेट तिच्यावर चाकूहल्ला चढविला. यात तिने पोटावरील वार चुकविला, मात्र चेहऱ्यावर डाव्या बाजूने , खांद्यावर चाकूचे वार झाल्याने तरुणी रक्तबंबाळ झाली. तिच्यावर आता जळगाव शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

हेमलता श्रीराम हटकर (वय २१, रा. पाडळसा ता. यावल) असे जखमी तरुणीचे नाव आहे. तिच्या घरासमोर राहणारा कल्पेश तायडे नामक तरुण तिला विनाकारण त्रास देत होता. भीतीपोटी ती दुर्लक्ष करीत होती. मंगळवारी ती गावात जात असताना कल्पेशने पाठलाग सुरु केला. तिने जाब विचारताच, तो तिला चाकू दाखवून धमकावू लागला. तिने त्याला विरोध करताच त्याने पोटात चाकू मारण्याचा प्रयत्न केला. तिने वार चुकविले. मात्र चेहऱ्यावर डाव्या बाजूला व डाव्या खांद्यावर चाकूचे ३ वार झालेत.

ग्रामस्थांनी तिला रक्तबंबाळ अवस्थेत जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिच्यावर उपचार केले. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनेची नोंद घेतली असून संबंधित संशयित कल्पेश यास ताब्यात घेण्यात आले आहे.


 

 

Tags: #padlsare tarunivar chakuhalla newshttps://kesariraj.com/9-may-23-n-11/
Previous Post

हिंगोणाजवळच्या मोरधरण शिवारात महिलेचा मृतदेह आढळला

Next Post

तरुणाला बेदम मारहाण ; एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वीजतारांवर आकोडा टाकण्यावरून हाणामारी

तरुणाला बेदम मारहाण ; एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ विभागात मध्य रेल्वे विभागाचा उपक्रम
1xbet russia

भुसावळ विभागात मध्य रेल्वे विभागाचा उपक्रम

February 14, 2026
रक्तदान श्रेष्ठदान ग्रुपच्या संकल्पनेतून भोनगाव येथे भव्य रक्तदान शिबिर
1xbet russia

रक्तदान श्रेष्ठदान ग्रुपच्या संकल्पनेतून भोनगाव येथे भव्य रक्तदान शिबिर

February 14, 2026
घरमालक मुंबईला, चोरटयांनी ७४ हजारांचे दागिने लांबविले
1xbet russia

डॉक्टरच्या घरात धाडसी घरफोडी; सुमारे १ लाखांचा ऐवज लंपास

February 14, 2026
जळगावात केळी पीक विम्याचा ४४ हजार हेक्टरचा ‘घोटाळा आला समोर
1xbet russia

जळगावात केळी पीक विम्याचा ४४ हजार हेक्टरचा ‘घोटाळा आला समोर

February 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ विभागात मध्य रेल्वे विभागाचा उपक्रम

भुसावळ विभागात मध्य रेल्वे विभागाचा उपक्रम

February 14, 2026
रक्तदान श्रेष्ठदान ग्रुपच्या संकल्पनेतून भोनगाव येथे भव्य रक्तदान शिबिर

रक्तदान श्रेष्ठदान ग्रुपच्या संकल्पनेतून भोनगाव येथे भव्य रक्तदान शिबिर

February 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon