• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

संथगतीने चालणाऱ्या ड्रेनेजच्या कामाबद्दल आवाज उठविला ; उपमहापौरांनी घेतली दखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 9, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियाद्वारे ऑर्किड हॉस्पिटल समोरील संथगतीने चालणाऱ्या ड्रेनेजच्या कामाबद्दल आवाज उठविला होता. याची दखल घेत आज उपमहापौर सुनील खडके यांनी भेट देऊन मक्तेदारास सूचना करून काम पूर्ण करून घेतले.

ऑर्किड हॉस्पिटल समोर ड्रेनेजचे काम होऊन सुमारे १ महिना झालेला झाला असून येथील काम संथगतीने सुरु होते. याबाबत छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियाद्वारे आवाज उठविला होता. याची तत्काळ दखल घेऊन उपमहापौर सुनील खडके यांनी काम सुरु असलेल्या ठिकाणी भेट देत माहिती जाणून घेतली. उपमहापौर खडके यांच्या सुचनेनुसार मक्तेदाराने तत्काळ त्याजागेवर मुरूम टाकून रस्ता व्यास्थित करून दिला. यानंतर पुष्पलता बेंडाळे चौकात व सागर हायस्कूल जवळ देखील अशीच समस्या असल्याने त्याठिकाणी देखील प्रत्यक्ष पाहणी करून अभियंता आर. टी. पाटील यांना त्याठिकाणी गळती बंद करण्याच्या सूचना दिल्या. फक्त एका सोशल मिडियावर टाकलेल्या पोस्टचे गांभीर्य ओळखुन काम केल्याबद्दल छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी उपमहापौर सुनील खडके यांचे अभिनंदन केले व आभार मानले. यावेळी उपस्थित मक्तेदार हसमुख पटेल यांना योगेश देसले व अमोल कोल्हे यांनी फाईलावर घेत निकृष्ठ कामाबद्दल व त्यांच्या प्रतिनिधीकडून होणाऱ्या मुजोरीबद्दल सुनावले व यापुढे जनतेला त्रास दिल्याचे आढळून आल्यास ठेका रद्द करण्याची तक्रार करू असे सांगितले.

याप्रसंगी उपमहापौर सुनील खडके , छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे , राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते योगेश देसले, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे , सचिन धांडे , छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत मोरे , जिल्हा सरचिटणीस ऋषिकेश जाधव, महानगर अध्यक्ष भैय्या पाटील, महानगर सरचिटणीस राहुल नेवे, महानगर प्रसिद्धी प्रमुख किरण ठाकूर, जिल्हा सदस्य उज्वल पाटील, कृष्णा जमदाडे, प्रशांत चौधरी, रिहान सैय्यद आदि उपस्थित होते.


 

 

Previous Post

हॅकर्सने खात्यामधील पैसे लंपास केल्यास पूर्णपणे बँक जबाबदार

Next Post

मराठी लोकरंगभूमीतून लोकपरंपरांचे दर्शन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मराठी लोकरंगभूमीतून लोकपरंपरांचे दर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

जळगावात घरफोडी: सोन्याच्या अंगठ्यांसह दुचाकी लांबवली

March 4, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

नातेवाईक असल्याचा बहाणा करून १.३५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon