• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावचा माल धक्का पाळधीला स्थलांतरीत होणार; पर्यावरण मंत्रालयाची परवानगी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 9, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी)- येथील रेल्वे माल धक्का पाळधी येथे स्थलांतरीत करण्यासाठी पर्यावरण मंत्रालयाने परवानगी दिली असून यासाठी आ. गिरीश महाजन व खा. उन्मेषदादा पाटील यांनी आज ना. प्रकाश जावडेकर यांची घेतलेली भेट कारणीभूत ठरली आहे.

याबाबत वृत्त असे की, जळगाव रेल्वे स्टेशन परिसरातील रेल्वे माल धक्का हा पाळधी येथे स्थलांतरित करण्यात येणार होता. परिसरातील नागरिकांनी याबाबत मागणी केली होती. येथे होणारी वाहतूक समस्या ,पिंप्राळा रेल्वे गेट जवळ होणारी वाहतुकीची कोंडी यामुळे होणारे दैनंदिन अपघात मालीका आणि यात निष्पाप नागरीकांचे जाणारे बळी यामधून शहरवासीयांची सुटका व्हावी यासाठी हा रेल्वे माल धक्का पाळधी येथे स्थलांतरित करण्यात येणार होता.मात्र याकरिता पर्यावरण मंत्रालयाची परवानगी अडचण असल्याने हा माल धक्का प्रश्‍न रखडला होता. या अनुषंगाने आज दिल्ली येथे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची माजी मंत्री तथा आमदार गिरिश महाजन भेट घेतली यावेळी त्यांच्या सोबत खासदार उन्मेश पाटील व उद्योजक सुनिल झंवर हे उपस्थीत होते.

यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी वरील सर्व अडचणी मांडून रेल्वे माल धक्क्याला पर्यावरण मंत्रालयाची परवानगीची अडचण दूर करावी ही मागणी केली.या अनुषंगाने केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी लागलीच रेल्वे माल धक्क्याला पर्यावरण मंत्रालयाची परवानगी देण्यासाठी तात्काळ आदेश दिले असून जळगाव माल धक्क्यासाठी गिरीश महाजन यांचा दिल्लीतून धक्का सफल ठरल्याने लवकरच हा माल धक्का पाळधी येथे स्थलांतरित होणार आहे.

शहराच्या पिंप्राळा रेल्वे गेट परिसरातील अनेक वर्षांपासून वाहतुकीची मोठी समस्या निर्माण करणार्‍या रेल्वे माल धक्क्यामुळे नागरिकांना वाहतुकीची दररोजच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. आबालवृद्ध विद्यार्थी महिला नागरिकांचे मोठे हाल होत होते. याबाबत माजी मंत्री गिरीश महाजन यांनी या सर्व समस्या व अडचणी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे समोर मांडल्या. मंत्री जावडेकर यांनी याची तात्काळ दखल घेत परवानगीचे आदेश दिल्याने हा माल धक्का लवकरच पाळधी येथे स्थलांतरित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे शहरवासीयांची मोठी समस्या दूर होणार आहे.


 

 

Previous Post

जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

Next Post

श्रीराम विद्यालयात राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस माल्यार्पण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

श्रीराम विद्यालयात राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस माल्यार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

किराणा दुकानासमोरून सोयाबीन तेलाचे ३ बॅरल लंपास; ३३ हजारांची चोरी

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon