• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

८५ हजार पगारी आयकर अधिकारी ५ हजार रुपयांच्या लाच प्रकरणांत, शिपाई रंगेहाथ अटकेत : दोघांची कोठडीत रवानगी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 13, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
८५ हजार पगारी आयकर अधिकारी ५ हजार रुपयांच्या लाच प्रकरणांत, शिपाई रंगेहाथ अटकेत : दोघांची कोठडीत रवानगी

पुणे सीबीआयकडून जळगावात कारवाई ; महिला डॉक्टरकडून पॅनकार्ड रद्द करण्यासाठी मागितली लाच

जळगाव (प्रतिनिधी) : पॅन कार्ड रद्द करण्यासाठी आयकर विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने एका महिला डॉक्टरकडे १० हजार लाचेची मागणी केली. याबाबतची खात्री झाल्यानंतर याबाबत सीबीआय, एसीबी, पुणे पथकाने आयकर विभागातील अधिकारी व शिपायावर धडक कारवाई केली. शिपायाला ५ हजारांची लाच घेतांना पुणे सीबीआयच्या पथकाने रंगेहाथ पकडले. तर संभाषण व इतर पुराव्यांवरून आयकर अधिकाऱ्याला देखील अटक केली आहे. दोघांची कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

अधिकारी राकेश रंजन उमेश झा (वय ३५, रा. महाबळ) व शिपाई ज्ञानेश्वर सोनवणे (वय ३८, रा. हरेकृष्ण रेसीडन्सी पाचोरा) असे अटकेतील संशयित आरोपींची नाव आहे. ही कारवाई मंगळवारी दुपारच्या सुमारास बी. जे. मार्केटमधील आयकर विभागाच्या कार्यालयात झाली. या कारवाईमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील महिला डॉक्टर असून त्यांचे २०१८ मध्ये पॅनकार्ड हरविले होते. पॅन कार्डची कॉपी मिळविण्यासाठी त्या महिला डॉक्टरने अर्ज केला होता. परंतु त्यांना नवीन पॅनकार्ड देण्यात आले होते, मात्र ते पॅन कार्डचा त्यांनी कधीच वापर केला नव्हता. (केसीएन)दरम्यान, २०१८ ते २०२१ पर्यंत त्यांना आयकर भरता आला नव्हता. त्यावेळी त्यांना समजले की, त्यांना वेगवेगळ्या क्रमांकाचे पॅनकार्ड मिळाल्यामुळे असे होत असल्याचे त्यांच्या सीएच्या निदर्शनास आले.

त्यामुळे महिला डॉक्टरांनी लागलीच ऑनलाईन अर्ज करुन ते पॅनकार्ड रद्द करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते रद्द झाले नाही. त्यामुळे डॉक्टर त्यांचे प्रशासकीय अधिकारी यांना घेवून आयकर ऑफिसला जावून त्यांनी पाठपुरावा केला.(केसीएन)त्या महिला डॉक्टर दि. १० मार्च रोजी आयकर विभागाच्या कार्यालयात गेल्या असता, त्यांना आयकर अधिकारी राकेश रंजन यांनी पॅन कार्ड रद्द करण्यासाठी सुरुवातीला १० हजारांच्या लाचेची मागणी केली. मात्र वाटाघाटीनंतर ती रक्कम ५ हजारांवर आणली. याबाबतची तक्रार महिला डॉक्टरने पुणे येथील सीबीआयकडे केली.

दरम्यान, सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने या तक्रारीची पडताळणी केली. महीला डॉक्टरांच्या प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून ज्ञानेश्वर सोनवणे या शिपायाने आयकर अधिकाऱ्याच्या सांगण्यावरुन लाच स्विकारतांना सीबीआयच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करुन सीबीआयच्या पथकाने आयकर अधिकारी राकेश रंजन व ज्ञानेश्वर सोनवणे या दोघांना अटक केली. त्यांना न्या. राजूरकर यांच्या न्यायालयात हजर केले. राकेश रंजन यांना दि. १५ पर्यंत पोलीस कोठडी तर ज्ञानेश्वर सोनवणे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

आयकर अधिकाऱ्याच्या संपूर्ण संभाषणाची नोंद डिजिटल रेकॉर्डरमध्ये करण्यात आली आहे. तसेच रक्कम एका सहकाऱ्याला देण्याचे त्यांनी सांगितले होते. या सर्व बाबींची पडताळणी केल्यानंतर सीबीआयच्या पथकाने सापळा रचला होता. आयकर विभागाच्या अधिकाऱ्याला महिन्याला सुमारे ८५ हजार रुपये वेतन आहे. मात्र पॅनकार्ड रद्दसाठी त्यांना अवघ्या पाच हजारांची लाच घेतांना केंद्राच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.


 

Tags: 85-hajar-pagari-iykar-aadhikari lach news
Previous Post

एमयूएचएसच्या परीक्षा तणाव व्यवस्थापन सत्रात गोदावरीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

Next Post

महावितरणच्या सहायक अभियंत्यास लाच घेताना रंगेहात अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महावितरणच्या सहायक अभियंत्यास लाच घेताना रंगेहात अटक

महावितरणच्या सहायक अभियंत्यास लाच घेताना रंगेहात अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !
1xbet russia

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !
1xbet russia

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !
1xbet russia

मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

June 21, 2025
दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
1xbet russia

दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon