• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

भाजपा युवामोर्चा , महिला आघाडी आयोजित स्पर्धांचे बक्षीस वितरण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 8, 2022
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

पाचोरा ( प्रतिनिधी ) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भाजपा युवा मोर्चा व महिला आघाडीच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. बक्षीस वितरण समारंभ ७ मार्च रोजी अटल भाजपा कार्यालय येथे खासदार उन्मेष पाटील, भाजपा नेते अमोल शिंदे, जिल्हा सरचिटणीस तथा जि प सदस्य मधुकर काटे व भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

माँ साहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व गड-किल्ले यांच्यावर आधारित वकृत्व, निबंध, चित्रकला, गीत गायन ,पोवाडा गायन , रांगोळी, वेशभूषा आणि गड किल्ले बनवणे अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रत्येक स्पर्धेत प्रथम पाच विजेते स्पर्धक खालील प्रमाणे-
निबंध स्पर्धा – श्रावणी पाटील , खुशी भोई , अक्षदा कुमावत , रेखा पाटील , दीक्षा सोनवणे .
चित्रकला स्पर्धा – मितेश पाटील , निशांत पाटील , सिद्धी सोनवणे , अमेय ब्राह्मणकर , मोहित मिस्तरी .
रांगोळी स्पर्धा – पुनम कुमावत , ललिता पाटील , गायत्री पाटील , निशा पाटील , दीक्षा चंदने .
गीत गायन स्पर्धा – सिद्धी कुलकर्णी , श्रद्धा बोरसे , अंकिता माळी , प्राची पाटील , रोहित परदेशी .
गड किल्ले स्पर्धा – वेदांत कोळी , दिपाली पाटील , आकाश पाटील , तनवी पाटील , राधिका पिंपळे .
वकृत्व स्पर्धा – काजल जैन , प्रणवी पाटील , भव्या सोनवणे , मिताली पुजारी , कल्याणी महाजन .
वेशभूषा स्पर्धा – श्रद्धा सूर्यवंशी , दिव्येश दुसाने , तनुष निकम , श्रावणी महाजन , देवांशी वाणी.
पोवाडा गायन स्पर्धा – पल्लवी लासूरकर , स्वानंद सराफ , अनुज कोरे , पूर्वा पाटील , दिशा पाटील .
या सर्व स्पर्धेतील सहभाग नोंदविणाऱ्या इतर ८८० स्पर्धकांना सहभाग घेतल्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आली. या प्रसंगी स्पर्धकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष कांतीलाल जैन, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रेखा पाटील, शहराध्यक्ष रमेश वाणी, पंचायत समिती सदस्य बन्सीलाल पाटील, ज्ञानेश्वर सोनार, विधानसभा क्षेत्रप्रमुख हिम्मतसिंग निकुंभ, तालुका सरचिटणीस गोविंद शेलार, संजय पाटील, शहर सरचिटणीस दिपक माने, भाजपा चिटणीस जगदीश पाटील, भाजयुमो तालुकाध्यक्ष मुकेश पाटील,भाजयुमो शहराध्यक्ष समाधान मुळे, सरचिटणीस योगेश ठाकूर, कुमार खेड़कर, उपाध्यक्ष पिंटू चौधरी, भावेश पाटील, नितिन पाटील, मच्छीन्द्र पाटील, अमोल नाथ आदी पदाधिकारी उपस्थित होते.


 

Tags: #pachora bjp #amol shinde #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

सावदा राष्ट्रवादीकडून राज्यपालांचा निषेध

Next Post

अभिनव विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अभिनव विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
Uncategorized

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025
शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !
1xbet russia

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025
शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon