• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीवरील आरोप बिनबुडाचे- सभापती कांतीलाल पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 8, 2021
in जळगाव
0

चोपडा (प्रतिनिधी) – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गहू विकण्यावरून झालेल्या वाद – विवाद बिनबुडाचे असून ह्या वादाच्या वेळेस समितीचे सचिव जितेंद्र देशमुख हे गेले असता त्यांनी परिस्थिती बघता संबंधित शेतकऱ्यांची समजवून सदरील हमालास तंबी दिली. होती असे सभापती कांतीलाल पाटील यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दि.४ मार्च रोजी गहू विकण्यावरून झालेल्या वाद – विवाद बिनबुडाचे असून त्या दिवसाचा माल ओम ट्रेडींग कंपनीचा नसून कुशल इंटररप्राइजेसचा होता. सदरील इसम लायसन्स धारक मापाडी नसून देखील माल मोजत असल्याने पहिला कट्टा मोजत असतांनाच हमाल व शेतकरी यांच्यात खाली गोणी कापण्यावरून वाद निर्माण झाला. ह्या वादाच्या वेळेस समितीचे सचिव जितेंद्र देशमुख हे गेले असता त्यांनी परिस्थिती बघता संबंधित शेतकऱ्यांची समजवून सदरील हमालास तंबी दिली. होती असे सभापती कांतीलाल पाटील यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

संबंधितांनी एक किलो कट्टी कापली जाते असे म्हटले होते परंतू त्यांनी अशी एक किलो कट्टी कापलेली एकही पावती दाखवावी त्याच्या सत्कार बाजार समितीतर्फे करण्यात येईल. हे आरोप खोटे व बिनबुडाचे आहेत.

एका ठिकाणी बसून लिलाव करतात असा आरोप लावला गेला आहे.त्यावर सभापतीनी सांगितले की, कोरोनाचे जिल्हाधिकारीचे आदेशाचे पालन करत लिलाव होत असते यात शेतकऱ्यांची गर्दी देखिल होत नाही आणि लीलाव देखील सुरळीत होत असते तसेच अमळनेर शिरपूर बाजार समितीपेक्षा चोपडा बाजार समितीत चांगले भाव मिळत असतात. चोपडा बाजार समितीच्या सर्व व्यापारीचे दुकाने येथेच असल्याने त्याच दिवसाचा किंवा दुसऱ्या दिवसाचा धनादेश दिला जातो त्यामुळे धनादेश उशिरा आणि व्यापाऱ्यांचा घरी जावे लागते हे खोटे आहे.आवक जास्त असल्याने व्यापाऱ्यांना व हमालाना रात्री उशिरा होत असल्याने सकाळी उशिरा लिलाव सुरू होते असे सर्व आरोप खोटे आहेत.

वांदा कमिटी निर्णय येईल. यापुढे कोणतेही वाद झाले तरी वांदा कमिटी कडे दिला जाईल. त्यासाठी इतर शेतकऱ्यांचा लिलाव न थाबवता लिलावा नंतर त्या वांदयावर निर्णय होईल यासाठी वांदा कमिटीत सहा सदस्यांची राहील त्या कमिटीचे अध्यक्ष नंदकिशोर पाटील हे राहणार आहेत.

यावेळी पत्रकार परिषदेत सभापती कांतीलाल पाटील,उपसभापती नंदकिशोर पाटील, सद्स्य राजेंद्र देशमुख, आर.बी.कंखरे, गिरीष पाटील, नितीन पाटील,सचिव जितेंद्र देशमुख, लेखापाल एन.आर.सोनवणे आदी हजर होते.


 

 

Previous Post

बुलढाणा कोविड केअर सेंटरवरील सुविधांचा दर्जा चांगला ठेवावा – पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

Next Post

येरवडा तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदाराला ईडीची अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

येरवडा तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदाराला ईडीची अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेचे २२० कोटी अनुदान
1xbet russia

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक

March 16, 2026
मालेगावच्या टोळीला जिल्हापेठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या
1xbet russia

मालेगावच्या टोळीला जिल्हापेठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या

March 16, 2026
रहस्य उलगडले : कुष्ठरोगी असल्याने बहिणीचा मृतदेह सातपुड्याच्या जंगलात फेकला
1xbet russia

विहिरीचे काम करताना डोक्यात पडला दगड, गंभीर जखमी झालेल्या मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू

March 16, 2026
पाईप चोरी प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी पथक नियुक्ती
1xbet russia

 जळगाव जिल्हा पोलीस भरतीची लेखी परीक्षा उत्साहात

March 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेचे २२० कोटी अनुदान

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक

March 16, 2026
मालेगावच्या टोळीला जिल्हापेठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मालेगावच्या टोळीला जिल्हापेठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या

March 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon