• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

अज्ञात व्यक्तीचा रेल्वेच्या अपघातात मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 8, 2021
in जळगाव
0

चाळीसगाव (प्रतिनिधी) – न्यायडोंगरी ते हिरापुर डाऊन मध्य रेल्वे लाईन दरम्यान एका अज्ञात इसम रेल्वेचा धडकेत जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी ७ .०८ वाजताच्या सुमारास घडली असून याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

न्यायडोंगरी ते हिरापुर डाऊन मध्य रेल्वे लाईन खांब क्र. ३१६/२९ दरम्यान रेल्वेच्या धडकेत एका अज्ञात इसमाचे मृत्यू झाला आहे. हि घटना आज सकाळी ७:०८ वाजताच्या सुमारास घडली असून सदर व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. ह्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात स्टेशन मास्तर हिरापुर मध्य रेल्वे, चाळीसगाव यांनी फिर्याद दाखल केली आहे. ग्रामीण पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोहेकॉ/२३४३ भालचंद्र पाटील हे करीत आहेत.

Previous Post

विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या स्त्री शक्तीचा मुक्ताईनगर येथे सन्मान

Next Post

प्रा.ई.वायुनंदन यांनी स्विकारला क.ब.चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात प्रभारी कुलगुरूपदाचा पदभार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

प्रा.ई.वायुनंदन यांनी स्विकारला क.ब.चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात प्रभारी कुलगुरूपदाचा पदभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गुढीपाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ, शेंदुर्णीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
1xbet russia

गुढीपाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ, शेंदुर्णीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

March 16, 2026
एका दिवसात ७८ प्रकरणे नोंदवून ₹२.५७ लाखांची वसुली
1xbet russia

एका दिवसात ७८ प्रकरणे नोंदवून ₹२.५७ लाखांची वसुली

March 16, 2026
मोबाईलवर बोलतांना पडून मणक्याला गंभीर दुखापत चालणे झाले होते बंद
1xbet russia

 जळगाव जिल्हयास तिरळेपणा मुक्त  करणार – डॉ. एन एस आर्विकर

March 16, 2026
मोबाईलवर बोलतांना पडून मणक्याला गंभीर दुखापत चालणे झाले होते बंद
1xbet russia

मोबाईलवर बोलतांना पडून मणक्याला गंभीर दुखापत चालणे झाले होते बंद

March 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गुढीपाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ, शेंदुर्णीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

गुढीपाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ, शेंदुर्णीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

March 16, 2026
एका दिवसात ७८ प्रकरणे नोंदवून ₹२.५७ लाखांची वसुली

एका दिवसात ७८ प्रकरणे नोंदवून ₹२.५७ लाखांची वसुली

March 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!