• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘फारूख अब्दुल्लांनी पाकिस्तानात जाऊन कलम ३७० लागू करावे’

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 7, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी शुक्रवारी कलम ३७० पुन्हा लागू करण्यावर भाष्य केले. यावर फारूख अब्दुल्लांनी हवे असल्यास पाकिस्तानात जाऊन कलम ३७० लागू करावे, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

जम्मू-काश्मीरचा जुना दर्जा पुन्हा मिळत नाही तोवर आपण मरणार नाही, असेही फारुख अब्दुल्ला यांनी म्हंटले होते. फारुख अब्दुल्ला यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना संजय राऊत म्हणाले कि, आता देशातील कोणतीही शक्ती काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० आणू शकणार नाही. फारुख अब्दुल्ला यांना पाकिस्तानमध्ये जाऊन ३७० कलम लागू करायचेय का, हे विचारले पाहिजे.

तसेच कलम ३७० रद्द झाल्यामुळे देशाच्या इतर भागातील उद्योजकांना काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता काश्मीरमध्ये उद्योग क्षेत्राला गती येईल. येथील लोकांना रोजगार मिळतील, असे मतही संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

नॅशनल कॉन्फरन्सच्या एका कार्यक्रमात फारुख अब्दुल्ला यांनी म्हणाले कि, जे लोक आम्हाला पाकिस्तानात जाण्याचा सल्ला देत आहेत. त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आम्हाला पाकिस्तानात जायचे असते तर १९४७ मध्येच गेलो असतो.परंतु, हा आमचा भारत आहे. महात्मा गांधी यांचा भारत आहे. जम्मू-काश्मीरचा जुना दर्जा पुन्हा मिळत नाही तोवर आपण मरणार नाही.


 

 

Previous Post

पाचोरा पंचायत समितीत आढावा बैठक संपन्न

Next Post

फक्त ‘या’ कारणासाठी राम रहीम पॅरोलवर लपून छपून बाहेर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

फक्त 'या' कारणासाठी राम रहीम पॅरोलवर लपून छपून बाहेर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

जळगावच्या रस्ते विकासाला मिळणार गती; महापौरांनी दिले प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश

February 21, 2026
महापौर दीपमाला काळे यांचा अवयवदानाचा संकल्प : ४०० विद्यार्थी, २० अवयव प्रत्यारोपण लाभार्थ्यांचा सहभाग
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांचा अवयवदानाचा संकल्प : ४०० विद्यार्थी, २० अवयव प्रत्यारोपण लाभार्थ्यांचा सहभाग

February 21, 2026
काम पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्याच्या महापौरांच्या प्रशासनाला सूचना
1xbet russia

काम पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्याच्या महापौरांच्या प्रशासनाला सूचना

February 21, 2026
भुसावळ विभागात येथे मानसिक आरोग्य शिबिर संपन्न
1xbet russia

भुसावळ विभागात येथे मानसिक आरोग्य शिबिर संपन्न

February 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

जळगावच्या रस्ते विकासाला मिळणार गती; महापौरांनी दिले प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश

February 21, 2026
महापौर दीपमाला काळे यांचा अवयवदानाचा संकल्प : ४०० विद्यार्थी, २० अवयव प्रत्यारोपण लाभार्थ्यांचा सहभाग

महापौर दीपमाला काळे यांचा अवयवदानाचा संकल्प : ४०० विद्यार्थी, २० अवयव प्रत्यारोपण लाभार्थ्यांचा सहभाग

February 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon