• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

फेसबुकवरील जाहिरात पाहून भुरळ, लाखाच्या बदल्यात मिळाल्या ७ लाखांच्या खेळण्यातील नोटा !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 18, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
फेसबुकवरील जाहिरात पाहून भुरळ, लाखाच्या बदल्यात मिळाल्या ७ लाखांच्या खेळण्यातील नोटा !

अहमदाबादच्या टेलरला मुक्ताईनगर जंगलात नेऊन फसविले, दोघांना कोठडी

भुसावळ (प्रतिनिधी) : अहमदाबादमधील टेलरला १ लाखाच्या मोबदल्यात ७ लाख रुपये देण्याचे आमिष दाखवत मुक्ताईनगर तालुक्यातील धामणगाव येथे बोलावून लुबाडण्यात आल्याची घटना उघड झाली आहे. संशयित आरोपींची ७ लाखांच्या लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा दाखवून फसवणूक केली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल होताच मुक्ताईनगर तालुक्यातील दोघांना अटक करण्यात आली.

तक्रारदार नदीम अब्दुल सलाम सैफी (मूळ रा.हमीरपूर, तांडा, जि.रामपूर, उत्तर प्रदेश, ह.मू. देवराज इण्डस्ट्रीज, नरोल चौक, सीटीएम – लांबा, अहमदाबाद) हे व्यवसायाने टेलर आहेत. फेसबुक पाहताना त्यांना १ लाख रुपयांच्या मोबदल्यात ७ लाख रुपये मिळतील, या जाहिरातीने भुरळ घातली.(केसीएन)जाहिरातीच्या ७९७२४०३८७३ या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर संशयित मनजीतसिंग याने जाहिरातीची पुष्टी करीत त्यासाठी मुक्ताईनगरला यावे लागेल, असे सांगितले. तक्रारदाराने कुरियरने नोटा पाठवाव्यात, असे सांगितल्यानंतर संशयित आरोपीने अशा पद्धतीने नोटा पाठवण्यास नकार दिला. त्यानंतर शुक्रवारी दि. १४ मार्च रोजी संशयिताने पुन्हा तक्रारदाराला संपर्क केल्यानंतर शनिवारी दि.१५ मार्च रोजी दुपारी १.३० वाजता तक्रारदार नदीम हे रेल्वेने भुसावळात आले.

भुसावळ येथून तक्रारदार नदीम सैफी हे बसने मुक्ताईनगरला आल्यानंतर संशयित आरोपींनी त्यांना घेण्यासाठी रिक्षा पाठवली व धामणगाव येथे आणले. या वेळी १ लाख रुपये दिल्यानंतर त्यांना पाचशे रुपयांच्या चलनी नोटांचे प्लॅस्टिक पिशवीत ठेवलेले १४ बंडल देण्यात आले.(केसीएन)त्यानंतर तक्रारदार भुसावळात मुक्कामी थांबलेल्या सायली होटेलमध्ये आल्यानंतर त्यांनी रात्री नोटांचे बंडल उघडून पाहिले असता बंडलच्या पहिले व शेवटी पाचशे रुपयांची नोट होती. मात्र आतील
बंडलमध्ये ‘भारतीय बच्चों का बैंक’ लिहिलेल्या लहान मुलांच्या खेळण्यातील सर्व नोटा असल्याने तक्रारदाराला मोठा धक्का बसला.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रविवारी तक्रारदाराने बाजारपेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिल्यानंतर संशयित आरोपी मनजितसिंग उर्फ गोकुळ दशरथ पवार (चारठाणा, ता. मुक्ताईनगर), अविनाश रुबासन पवार (मधापुरी, ता. मुक्ताईनगर)(केसीएन) व एका अनोळखीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बाजारपेठ पोलिसांनी मुक्ताईनगर पोलिसांची मदत घेत संशयित आरोपी मनजितसिंग उर्फ गोकुळ दशरथ पवार, अविनाश पवार यांना रविवारी सायंकाळी अटक केली. दोघं संशयितांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे व बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.


 

 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharatफेसबुकवरील जाहिरात पाहून भुरळलाखाच्या बदल्यात मिळाल्या ७ लाखांच्या खेळण्यातील नोटा !
Previous Post

बेपत्ता तरुणाचा शेत विहिरीत मृतदेह आढळला

Next Post

जळगाव जिल्हा परिषदेचे नूतन सीईओ मीनल करनवाल यांची नियुक्ती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव जिल्हा परिषदेचे नूतन सीईओ मीनल करनवाल यांची नियुक्ती

जळगाव जिल्हा परिषदेचे नूतन सीईओ मीनल करनवाल यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खिसेकापू टोळीतील ३ महिला ताब्यात; ३२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

खिसेकापू टोळीतील ३ महिला ताब्यात; ३२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

February 24, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

सोलर बसवण्याच्या वादातून हाणामारी, लोखंडी पाईपने तरुणावर हल्ला

February 24, 2026
तलवार घेऊन दहशत माजवणारा तरुण जेरबंद
1xbet russia

तलवार घेऊन दहशत माजवणारा तरुण जेरबंद

February 24, 2026
भुसावळ–रामदेवरा रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी
1xbet russia

भुसावळ–रामदेवरा रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी

February 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खिसेकापू टोळीतील ३ महिला ताब्यात; ३२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

खिसेकापू टोळीतील ३ महिला ताब्यात; ३२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

February 24, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी

सोलर बसवण्याच्या वादातून हाणामारी, लोखंडी पाईपने तरुणावर हल्ला

February 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon