• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिराळ्यातील औढी येथे जीप – होंडासिटीच्या अपघातात 5 जण जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 7, 2021
in महाराष्ट्र
0

सांगली (वृत्तसंस्था) – शिराळ्यातील औढी येथे जीप आणि होंडा सिटी यांची सोमवारी रात्रीच्या वेळीस समोरासमोर जोरात धडक झाली आहे. या अपघातात ५ जण जखमी झाले आहेत. तर होंडा सिटी गाडीमध्ये जिलेटीन स्फोटकाच्या ३ कांड्या सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. त्यावेळी अपघात झालेल्या होंडा सिटीचा चालक पळून गेला आहे. तर या घटनेवरून विनापरवाना स्फोटके गाडीत बाळगल्याबद्दल आणि अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अधिक माहितीनुसार, हा अपघात सोमवार दि.५ रोजी रात्री ८ च्या सुमारास घडला आहे. जीप ( MH04- Q5918) ही जीप करमाळे येथून शिराळा कडे आणि होंडा सिटी ही (MH01YA2449) शिराळा कडून करमाळे कडे निघाला होती. होंडा सिटीच्या चालकाने वेगाने येऊन जीपला धडक दिली. यामुळे जीप पलटी झाली.

जीप मधील फिर्यादी बबन बाळू पाटील, हणमंत मोहिते, राजाराम कदम, भानुदास माने, भगवान माने (रा.करमाळे ता.शिराळा) हे ५ जण जखमी झाले आहेत. या जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दरम्यान, गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये जिलेटीन या स्फोटकाच्या ३ कांड्या सापडल्या आहेत. याबाबत गुन्ह्यांचा तपास पीएसआय अविनाश वाडेकर आणि एएसआय कुमार वायदंडे हे करत आहे.


 

 

Previous Post

जिल्ह्यात 21 एप्रिलपर्यंत 37 (3) कलम जारी

Next Post

रावेरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

रावेरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon