• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव जिल्ह्यात सद्यस्थितीत 11 हजार 646 बाधित रुग्णांवर उपचार सुरू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 7, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात आतापर्यंत 95 हजार 958 कोरोना बाधीत रुग्णांपैकी 82 हजार 600 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 11 हजार 646 रुग्णांवर उपचार सुरु असून 1 हजार 712 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.
तालुकानिहाय उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण
सध्या जळगाव शहरात 2507, जळगाव ग्रामीणमध्ये 376, भुसावळ 1000, अमळनेर 834, चोपडा 2560, पाचोरा 350, भडगाव 425, धणगाव 504, यावल 469, एरंडोल 403, जामनेर 471, रावेर 390, पारोळा 238, चाळीसगाव 474, मुक्ताईनगर 308, बोदवड 265, इतर जिल्ह्यातील 72 असे एकूण 11 हजार 646 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहे.
जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या 11 हजार 646 रुग्णांपैकी 9 हजार 25 रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. तर 2 हजार 621 रुग्ण हे लक्षणे असलेले आहेत. बाधित असलेल्या रुग्णांपैकी 7 हजार 796 रुग्ण हे गृह अलगीकरणात असून 520 रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहे. तर कोविड केअर सेंटर मध्ये 1229, डेडिकेटेट कोविड हेल्थ सेंटर मध्ये 1793 तर डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये 828 रुग्ण उपचार घेत आहेत. उपचार सुरु असलेल्या रुग्णांपैकी 1312 रुग्णांना ऑक्सिजन वायू सुरु असून 557 रुग्ण आयसीयूमध्ये दाखल असल्याचेही अहवालात म्हटले आहे.
तालुकानिहाय मृत्यु संख्या
आतापर्यंत जळगाव शहरात 408, जळगाव ग्रामीणमध्ये 94, भुसावळ 249, अमळनेर 116, चोपडा 119, पाचोरा 81, भडगाव 50, धरणगाव 76, यावल 83, एरंडोल 60, जामनेर 86, रावेर 113, पारोळा 26, चाळीसगाव 87, मुक्ताईनगर 42, बोदवड 22 असे एकूण 1 हजार 712 बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.


 

 

Previous Post

मनसेची यावल शहरात रोगप्रतिबंधक औषध फवारणीची मागणी

Next Post

जिल्ह्यात 21 एप्रिलपर्यंत 37 (3) कलम जारी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्ह्यात 21 एप्रिलपर्यंत 37 (3) कलम जारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!
1xbet russia

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

March 2, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात

March 2, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाच्या खर्चात महावितरणमुळे

March 2, 2026
पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

March 2, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon