• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सामनेर ग्रामपंचायत उपसरपंचपदी रवींद्र पाटील यांची निवड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 7, 2023
in Uncategorized
0

सामनेर, ता.पाचोरा ( प्रतिनिधी ) – सामनेर येथील ग्रामपंचायत उपसरपंचपदी रवींद्र तापीराम पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली माजी उपसरपंच बाळकृष्ण जगन्नाथ पाटील यांनी ठरल्याप्रमाणे उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर दि 6 रोजी रवींद्र तापीराम पाटील यांनी उपसरपंचासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिन विरोध निवड करण्यात आली सरपंच संगीता भोलेनाथ भिल्ल यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवड करण्यात आली.यावेळी बाळकृष्ण पाटील,महेंद्र साळुंखे ,,कोकिळाबाई पाटील ,मालतीबाई चव्हाण ,पुनम साळुंखे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते तर निवडणुकीचे कामकाज ग्रामविकास अधिकारी टी.पी .मराठे यांनी पाहिले.त्यांच्या निवडीबद्दल पाचोरा भडगाव माजी आमदार दिलीप वाघ ,पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ ,राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे ,तालुका अध्यक्ष विकास पाटील, पंचायत समिती माजी गटनेते ललित वाघ ,आदीनी अभिनंदन केले यावेळी प्रा.राजेंद्र साळुंखे, प्रशांत साळुंखे,भालचंद्र चव्हाण,भोलेनाथ भिल्ल,शिवाजी चव्हाण,मकरंद पाटील ,प्रशांत सूर्यवंशी,नितीन पाटील आदी उपस्थित होते.


 

 

Tags: https://kesariraj.com/7-april-23-n-2/samner grampachayat news
Previous Post

राज्यातंर्गत पीकस्पर्धेत जळगाव जिल्ह्याची आघाडी

Next Post

बाजार समिती निवडणुक-सहकार मेळाव्यातून आ.किशोर अप्पा पाटील साधणार मतदारांशी संवाद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पाचोरा व भडगाव येथे भरडधान्य खरेदी केंद्र सुरू

बाजार समिती निवडणुक-सहकार मेळाव्यातून आ.किशोर अप्पा पाटील साधणार मतदारांशी संवाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा
Uncategorized

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक
1xbet russia

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ
1xbet russia

 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ

March 31, 2026
… तर मी राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्त होईल
1xbet russia

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon