• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

६६ व्या वाढदिवसानिमित्त ६६ जणांना मिळाली नवी दृष्टी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 25, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
६६ व्या वाढदिवसानिमित्त ६६ जणांना मिळाली नवी दृष्टी

हभप जगन्नाथ महाराज नेत्रालयात तज्ज्ञ डॉक्टरांकडून यशस्वी शस्त्रक्रिया

जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त ६६ रूग्णांवर मोतिबींदूची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्याने नवी दृष्टी मिळाली आहे. नेत्रतज्ज्ञ डॉ. नितु पाटील यांच्या टीमने ह्या शस्त्रक्रिया केल्या.
गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
हभप जगन्नाथ महाराज नेत्रालयाच्या माध्यमातून खान्देश व विदर्भातील ६६ रूग्णांवर मोतिबींदूची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर डॉ. उल्हास पाटील यांनी रूग्णांशी संवाद साधला. त्यावेळी रूग्णांनी डॉ. उल्हास पाटील रूग्णालयामुळे आम्हाला नवी दृष्टी मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. शस्त्रक्रिया झालेल्या रूग्णांसमवेत डॉ. उल्हास पाटील यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. याप्रसंगी विभागप्रमुख डॉ. एन.एस. आर्विकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, नेत्रतज्ज्ञ डॉ. नितु पाटील, डॉ. रेणुका पाटील, डॉ. मयूरी निलावाड, डॉ. निखील चौधरी, डॉ. अश्विनी पाटील, डॉ. संकेत पाटील, डॉ. नेहा नारखेडे, डॉ. जतिन बाविस्कर, डॉ. शुभम भारसाकळे, डॉ. अनिश कांदळगावकर, डॉ. अभिजीत काकड, डॉ. दिव्या पोखरणकर, डॉ. मुग्धा बिचकर, डॉ. किर्ती महाजन, डॉ. ऋतुजा चव्हाण, डॉ. रिया गोरे, संजय महाजन, सबाह, बुशरा, तृप्ती यांनी या शस्त्रक्रियेसाठी सहकार्य केले.
डॉ.नितु पाटील  
दर वर्षी प्रमाणे या वेळी देखील डॉ उल्हास पाटील यांचा ६६ वा वाढदिवस निमित्ताने ६६ नेत्र रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे करत वाढदिवस भेट दिली आहे. सरांना गणेशाची सिद्धी, हनुमानाची भक्ती, चाणक्याची नीती, शारदेचं ज्ञान, भिष्माच वचन,कर्णच दान, कुबेराचा भंडार आणि भगवान धन्वंतरी ची काया मिळो हेच वाढदिवसानिमित्त शुभेच्छा..!
काय बोलले रूग्ण
मोठया व्यक्तीच्या वाढदिवसानिमीत्त शिबिर म्हटले की मोफत असूनही पैसा खर्च होत असल्याचा अनुभव आहे पण पहिल्यांदाच आम्ही एकही रूपया न खर्च करता अत्याधुनिक सुविधा, स्वच्छ वार्ड, आपुलकीची सेवा आणि तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळवले तसेच डॉ.उल्हास पाटील इतके मोठे व्यक्तीमत्व असून आमच्यातलेच होवून वाढदिवस साजरा करतात असे म्हणत साधी राहणी उच्च विचारसरणीचे डॉ. उल्हास पाटील यांना दिर्घायुष्य लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना.

 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

प्राध्यापकांसाठी आरोग्य विमा विषयक विकास संवाद

Next Post

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पकडली दुचाकी चोरणारी टोळी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पकडली दुचाकी चोरणारी टोळी

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पकडली दुचाकी चोरणारी टोळी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; एक मजूर जागीच ठार, दुसरा गंभीर जखमी

February 25, 2026
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पकडली दुचाकी चोरणारी टोळी
1xbet russia

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पकडली दुचाकी चोरणारी टोळी

February 25, 2026
६६ व्या वाढदिवसानिमित्त ६६ जणांना मिळाली नवी दृष्टी
1xbet russia

६६ व्या वाढदिवसानिमित्त ६६ जणांना मिळाली नवी दृष्टी

February 25, 2026
प्राध्यापकांसाठी आरोग्य विमा विषयक विकास संवाद
1xbet russia

प्राध्यापकांसाठी आरोग्य विमा विषयक विकास संवाद

February 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; एक मजूर जागीच ठार, दुसरा गंभीर जखमी

February 25, 2026
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पकडली दुचाकी चोरणारी टोळी

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पकडली दुचाकी चोरणारी टोळी

February 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon